Daily Archives: Mar 9, 2022
बातम्या
मराठा कार्यकर्त्यांचा छत्रपतीना मुजरा
सकल मराठा समाज बेळगाव व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने सदाशिवनगर बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले
15 मे 2022 रोजी बेळगावात होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण बेंगळूर येथील मराठा समाजाचे मठाधिश श्री मंजुनाथ स्वामी...
बातम्या
आता दररोज बेळगाव दिल्ली विमानसेवा
बेळगाव परिसरातील विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आनंदाची बातमी असून आठवड्यातून चार दिवस सुरू असणारी बेळगाव दिल्ली विमान सेवा आता दररोज सुरू होणार आहे.आगामी 27 मार्च पासून आता दिल्ली विमान सेवा दररोज सुरू होणार आहे.
बेळगाव ते दिल्ली या विमानसेवेचे वाढती...
बातम्या
इंडो -जापनीज सैनिकांमधील सामंजस्य स्तुत्य : मेजर जनरल भावनिष कुमार
भाषेचा अडथळा असतानादेखील भारतीय सैनिक आणि जपानी सैनिकांमधील परस्पर सामंजस्य अत्यंत वाखाणण्याजोगे असल्यामुळेच 'एक्स धर्मा गार्डियन -2022' ही इंडो -जापनीज लष्करी कवायत यशस्वी होण्यास मदत झाली, असे प्रशंसोद्गार मेजर जनरल भावनीष कुमार यांनी काढले.
'एक्स धर्म गार्डियन -2022' संयुक्त लष्करी...
बातम्या
निर्माण करूया एक भारत, श्रेष्ठ भारत : राज्यपाल गेहलोत
सर्व समुदायांसह प्रत्येकाने देशाच्या घटनेसंबंधी कर्तव्य पार पाडून एक भारत, श्रेष्ठ भारत निर्माण करावयास हवा. भारताला पुन्हा विश्वगुरू गौरव प्राप्त करून देण्याचे ध्येय आपण सर्वांनी आपल्या उराशी बाळगले पाहिजे, असे उद्गार राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी...
बातम्या
सब रजिस्ट्रार खात्याचे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी बुधवारी सौंदत्ती तालुक्यातील मुरगोडच्या उपनिबंधकांना लाच मागितल्याच्या आरोपाखाली सापळा रचून पकडले आहे.
वडिलोपार्जित मालमत्ता वाटणीशी संबंधित कागदपत्रे देण्यासाठी लाच मागण्यात येत होती. उपनिबंधकांच्या वतीने लाच घेणारा स्टॅम्प रायटर पैसे स्वीकारणार होता.
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी उपनिबंधक संजीव वीरभद्र...
बातम्या
इंडो -जापनीज ‘रेस्क्यू ऑपरेशन’चा थरार!
एका घरात शस्त्रास्त्रासह दहशतवादी लपून बसलेले असतात. नागरिकांना ओलीस ठेवलेले असते. त्या ओलीस ठेवलेल्यांची सुटका करणे सोपे नसते. सारे जण आता पुढे काय होणार म्हणून श्वास रोखून पाहत असतात. अचानक तेथे जांबाज कमांडो अत्याधुनिक तंत्रज्ञानासह दाखल होतात आणि अत्यंत...
बातम्या
राज्यपालांनी बालकांसमवेत घालवले कांही क्षण
बेळगावच्या दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज बुधवारी शहरातील स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्राला सदिच्छा भेट देऊन तेथील बालकांसमवेत कांही क्षण घालविले.
गंगम्मा चिकुंबीमठ बाल कल्याण केंद्राला सदिच्छा भेट देणाऱ्या राज्यपालांना स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठानच्या...
बातम्या
‘हिडकल’च्या तुलनेत ‘राकसकोप’ची स्थिती उत्तम
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा जलाशयात 7 टीएमसी इतका कमी पाणीसाठा आहे. हिडकलच्या तुलनेत राकसकोप जलाशयाची स्थिती मात्र यंदा उत्तम आहे.
हिडकल जलाशयातून शेतीसाठी देखील पाणीपुरवठा होतो. गेल्या दोन महिन्यात...
बातम्या
आयआयटी मुंबईला बेळगावच्या कंपनीचा 3डी प्रिंटर
बेळगावच्या डेल्टासेस ई फॉर्मिंग या थ्रीडी प्रिंटिंग मशीनची निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई या संस्थेच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाच्या प्रयोगशाळेसाठी संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या काँक्रीट थ्रीडी प्रिंटर विकसित करण्यात आला आहे.
डेल्टासेस ई फॉर्मिंग ही बेळगावातील हार्डकोर मशीन...
बातम्या
बुडा करणार 101 जागांचा ई -लिलाव
बेळगाव शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाकडून शहराच्या विविध भागांमध्ये (लेआउटस) असलेल्या जवळपास 101 जागांचा ई -लिलाव केला जाणार आहे. प्राधिकरणाने त्यासंदर्भात 5 मार्च रोजी नोटीसही जारी केली असून येत्या 16 व 17 मार्च रोजी लिलाव केला जाणार आहे.
सदर लिलावात...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...