22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 20, 2022

लोंढ्याचा युवक धबधब्यात बुडाला

मित्रासह धबधब्या वर पार्टीसाठी गेलेला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी बुडाला आहे सदर घटना घटना रविवारी दुपारी रामनगर जवळील आसू येथे घडली. सहा मित्र मिळून एळये येथील वज्र धबधब्यावर पार्टीसाठी गेले होते त्यावेळी श्रीहरी रामकृष्ण अंगडी (वय 21) रा. लोंढा हा धबधब्या...

‘दादा मुलानी यांनी मारले सांबऱ्याचे मैदान’

महाराष्ट्राच्या पैलवान दादा मुलानी याने 14 व्या मिनिटाला हरियाणाच्या प्रवीण कुमार याला हप्ती भरून चितपट करत हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत नेत्रदीपक विजय मिळवला आणि सांबऱ्याचे मैदान मारले. सांबरा कुस्तीगीर संघटनेच्या कुस्तीगीर संघटनेच्यावतीने विमानतळावरील कुस्तीच्या आखाड्यात अनेक चटकदार कुस्त्यांचे आयोजन करण्यात...

साहित्य संमेलने ही परिवर्तनाची द्योतक- रणजित चौगुले

आपल्याकडची वाचनालय म्हणजे केवळ पुस्तकांची शोभा वाढवणारी नसावी तर ज्या लेखकांच्यामुळे समाजामध्ये परिवर्तन घडलेले आहे अशा लेखकांच्या विचारांवर पुस्तकांवर चार लोकानी एकत्र जमून करावी आणि त्यातून काहीतरी निर्माण होईल का हे पाहावे असे मत साहित्यिक रणजित चौगुले यांनी व्यक्त...

बेळगावकर शिवप्रेमीनो.. भुईकोट किल्ला वाचूवया!!

बेळगाव हे ऐतिहासिक शहर आहे.अनेक राजवटी बेळगावकरांनी पाहिल्या, छत्रपती शिवाजी महाराज तर बेळगावचा मानबिंदू वअस्मितेचे ठिकाण. छत्रपतींच्या नावाने अवघा बेळगावकर फुलून येतो.जय भवानी..जय शिवाजी ही घोषणा बेळगावकरांसाठी मूलमंत्र आहे. महाराष्ट्रात पसरलेले किल्ले ही शिवाजी महाराजांची रियासत. यांचं जतन करणं शिवप्रेमीचं कर्तव्य...

‘आम्ही पापाचे धनी…बळळारी नाल्याची कर्म कहाणी’

ऐन उन्हाळ्यात बेळगावातील नाल्यावर बर्फ पसरला आहे का? ही दृश्ये कुठल्या बर्फाळ प्रदेशातील नसून हा आहे आपला बळळारी नाला... शेतकऱ्यांनी कित्येकदा विनवणी करून देखील नाल्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले गेले त्यामुळे पाणी दूषित होऊन पांढरा फेस आला आहे. बेळगाव परिसरातील पाण्याचे स्त्रोत्र...

एपीएमसी भाजी मार्केटला राज्यस्तरीय अधिकाऱ्याची भेट

जय किसान होलसेल भाजी मार्केट आणि एपीएमसी मधले होलसेल भाजी मार्केट या दोन होलसेल भाजी मार्केट मधला संघर्ष अद्याप सुरूच असून जय किसान हे दुसरे मार्केट न्यु गांधीनगरकडे स्थलांतरित झाल्यानंतर एपीएमसी मधल्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पंचेचाळीस...

अन… ते ‘मॉर्निंग वाक’ आयुष्यातील शेवटचे ठरले…

मॉर्निंग वाकिंग करणाऱ्या इसमाला पाठीमागून अनियंत्रित मालवाहू ट्रकने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला तर या घटनेत रस्त्याशेजारी झाड देखील उखडून पडल्याची घटना घडली आहे.जुना बी रोड अर्थात बी-एस येडुरप्पा मार्ग येथे बळळारी नाल्या जवळ रविवारी सकाळी...

बेळगावात भाई दाजीबा देसाई स्मृतिदिन

बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाई दाजीबा देसाई यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे असे गौरवोद्गार कोल्हापूरचे प्रा. डॉ. जी. पी. माळी यांनी काढले. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ आणि भाई दाजीबा देसाई प्रतिष्ठान यांच्या वतीने शनिवारी बेळगावात भाई दाजीबा देसाई यांचा ३७वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. प्रारंभी भाई दाजीबा देसाई यांच्या स्मृतिस्थळाला पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !