Daily Archives: Mar 19, 2022
बातम्या
परिवाहन खात्याची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध
परिवाहन खात्याची सर्व माहिती या ठिकाणी उपलब्ध-वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या सोयी सुविधा,नवीन बस सेवा,विद्यार्थ्यांना दिले जाणारे पास,नव्या योजना,प्रासंगिक कराराच्या बस,बस स्थानकांचे दूरध्वनी क्रमांक,
बस स्थानकावरील रिकामी दुकाने,टेंडर माहिती आदी सार्वजनिकासाठी https://nwkrtc.karnataka.gov.in या वेब साईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
https://twitter.com/nwkrtc...
बातम्या
‘होळी,पोळी,नळी आणि पावसाची ही खेळी’
शनिवारी सायंकाळी बेळगाव शहराला वळीवाचा दणका बसला असून शहर आणि तालुक्याच्या परिसरात वळीवाच्या पावसाने जोरदार हजेरी दिली. त्यामुळे हवेतील उष्मा काही प्रमाणात कमी झाला.
सायंकाळी बेळगाव शहरांमध्ये अचानक आलेल्या पावसाने अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता, त्यामुळे काही ठिकाणी...
बातम्या
महापौर उपमहापौर निवडणुकीचा मार्ग मोकळा
बेळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या आरक्षणाला आव्हान देणारी नूतन नगरसेवक शंकर पाटील यांची याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे त्यामुळे आता महापौर-उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व काही सुरळीत झाल्यास एप्रिल महिन्यात बेळगाव महापालिकेची महापौर निवडणूक होण्याची...
बातम्या
*आता बेळगावहुन थेट नागपूरला विमान सेवा*
बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी बेळगाव ते नागपूर या विमान सेवेची घोषणा स्टार एअर ने केली असून आगामी 16 एप्रिल पासून बेळगाव होऊन थेट नागपूरला विमानसेवा सुरू होणार आहे.
सदर विमानसेवा सुरवातीला आठवड्यातून दोन दिवसासाठी सुरू करण्यात येणार आहे मंगळवारी आणि...
बातम्या
मच्छे ग्राम पंचायत माजी अध्यक्षासह पतीला शिक्षा
ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा आणि त्यांच्या पतीला लाच घेतल्याप्रकरणी आता जेलची हवा खायला लागणार असून अध्यक्ष महिलेला चार वर्षे तर पतीला तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बेळगाव तालुक्यातील मच्छे ग्रामपंचायतच्या माजी अध्यक्षा पद्मश्री महावीर हुडेद आणि त्यांचे पती महावीर हुडेद...
बातम्या
*उड्डाण पुलांच्या रस्त्यांची देखभालीची जबाबदारी राज्य सरकारची*
छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल अर्थात जुन्या टी बी रोड वरचा उड्डाणपुलाच्या रस्त्याची दुरावस्था आलेली आहे. 24 जानेवारी 2017 रोजी या रस्त्यांच्या उड्डाणपुलाच्या रस्त्याचे काम पूर्ण झालेले आहे महापालिकेच्या ठरावानुसार या ब्रिजला छत्रपती शिवाजी महाराजाचे उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आलेले...
बातम्या
त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा देहदान करण्याचा निर्णय
युक्रेन रशिया युद्धात मयत झालेल्या दावणगेरे जिल्ह्यातील चेलगेरे गावचा विध्यार्थी नवीन ज्ञानगौडर याच्या पार्थिवाचं मेडिकल कॉलेजला दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.
सोमवारी युक्रेन हुन नवीनचे पार्थिव कर्नाटक ला येणार आहे त्यानंतर एस एस मेडिकल सायन्स आणि रिसर्च सेंटर...
बातम्या
देशातील पहिली फॉरेस्ट कॅनोपी ट्रेन…
देशातील पहिल्या फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ चोर्ला
येथील वाईल्डर नेस्ट नेचर रिसॉर्ट येथे करण्यात आला.या प्रकल्पामुळे झाडाच्या छतावरून पश्चिम घाटाचे सौंदर्य जवळून न्याहळणाची संधी पर्यटकांना लाभणार आहे.गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या हस्ते फॉरेस्ट कॅनोपी ट्रेनचा शुभारंभ करण्यात आला.
स्वप्नगंधा रिसॉर्टच्या...
क्रीडा
बेळगावच्या गर्ल्स राष्ट्रीय स्पर्धेसाठी…
बेळगावची कन्या आणि आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू तसेच प्रशिक्षक रोहिणी पाटील यांच्या नेतृत्वाखालील राणी चन्नम्मा विश्वविद्यालयाचा महिलांचा जुडो संघ कानपूर येथे होणाऱ्या आंतर विश्वविद्यालय जुडो स्पर्धेसाठी रवाना झाला आहे.
शनिवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावरून बेळगावच्या जुडो गर्ल्स कानपुर कडे रेल्वेद्वारे रवाना...
बातम्या
सांबरा येथे रविवारी भव्य कुस्ती मैदान
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी कमिटीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.
विमानतळ लगतच्या मैदानावर आखाडा बनवण्यात आला आहे. कुस्ती शौकिनांसाठी बसण्याची तसेच पार्किंगची सोय...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...