Saturday, December 7, 2024

/

*आता बेळगावहुन थेट नागपूरला विमान सेवा*

 belgaum

बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असणारी बेळगाव ते नागपूर या विमान सेवेची घोषणा स्टार एअर ने केली असून आगामी 16 एप्रिल पासून बेळगाव होऊन थेट नागपूरला विमानसेवा सुरू होणार आहे.

सदर विमानसेवा सुरवातीला आठवड्यातून दोन दिवसासाठी सुरू करण्यात येणार आहे मंगळवारी आणि शनिवारी अशी ही बेळगाव नागपूर थेट विमानसेवा आहे त्यामुळे बेळगावहुन आता केवळ दीड तासात नागपूरला पोहोचता येणार आहे.मंगळवारी आणि शनिवारी सकाळी साडेआठ वाजता बेळगावहून नागपूरला विमान झेप घेणार असून दहा वाजता ते नागपूरला पोचणार आहे तर नागपूर हुन साडेदहा वाजता सुटलेले विमान दुपारी बारा वाजता बेळगावला परतणार आहे. या विमानसेवेसाठी सुरुवातीला 4091 रुपये तिकीट आकारण्यात आले आहेStar air nagpur belgaum

बेळगाव नागपूर विमान सेवा सुरू झाल्या नंतर आता गेल्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उडान योजनेतल्या 13 पैकी 12 उड्डाणे सुरु झाली असून मंजूर झालेली फक्त बेळगावहून जयपूर ही विमानसेवा सुरू होणे बाकी आहे.

उडान योजनेअंतर्गत मंजूर झालेले विमानसेवा खालीलप्रमाणे आहेत

Belgaum to Hyderabad – InterGlobe (Indigo), SpiceJet, Turbo Megha (TruJet)

2. Belgaum to Mumbai – SpiceJet, Ghodawat (Star Air)

3. Belgaum to Pune – Alliance Air

4. Belgaum to Surat – Ghodawat (Star Air)

5. Belgaum to Kadappa – Turbo Megha (TruJet)

6. Belgaum to Mysuru – Turbo Megha (TruJet)

7. Belgaum to Indore – Ghodawat (Star Air)

8. Belgaum to Jodhpur – Ghodawat (Star Air)- Announced Feb 16

9. Belgaum to Ahmedabad – Ghodawat (Star Air)

10. Belgaum to Ozar (Nasik) – Ghodawat (Star Air)

11. Belgaum to Tirupati – Ghodawat (Star Air) – Turbo Megha (TruJet)

12. Belgaum to Nagpur – Ghodawat (Star Air) – Announced

13. Belgaum to Jaipur – Ghodawat (Star Air) – Not Yet

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.