मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून बेळगाव जिल्ह्यामध्ये जमावबंदीचा अर्थात 144 कलम लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी बजावला आहे उद्या कर्नाटक उच्च न्यायालया मध्ये हिजाब संबंधी याचिकेवर निर्णय दिला जाणार आहे त्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये...
मराठा समाजाला एकत्र करून कर्नाटकात होदेगेरी येथे असलेल्या शहाजी राजांच्या दुर्लक्षित समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी पुढाकार बेळगावातील सर्व मराठा समाज बांधवांनी निर्धार केला. मराठा समाजाने आयोजित केलेल्या बैठकीत बोलत होते. सदर बैठक मराठा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या जत्ती मठात आयोजित...
बेळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस अतिशय कमी होत असल्यामुळे हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांची थेट भेट घेण्यास येत्या 21 मार्चपासून पुनश्च अनुमती देण्यात आली आहे.
हिंडलगा कारागृहातील कैद्यांना भेटू इच्छिणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांसह आप्तस्वकीय, हितचिंतक आणि वकिलांना सर्वप्रथम कारागृहाच्या ई-मेल व्हाट्सअप...
कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयातर्फे शहरातील कॅम्प येथील बी. के. मॉडेल हायस्कूल या शाळेला 2021 सालातील कनिष्ठ विभागातील राज्यातील सर्वोत्कृष्ट एनसीसी शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
बेंगलोर येथे काल रविवारी झालेल्या शानदार सोहळ्यामध्ये कर्नाटक -गोवा एनसीसी संचालनालयाचे प्रमुख एअर कमोडोर...
शॉर्टसर्किटने आग लागून केक बनविण्याच्या साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानातील एकूण जवळपास 70 हजार रुपयांच्या साहित्याचे नुकसान झाल्याची घटना काल रविवारी रात्री ताशिलदार गल्ली येथे घडली.
कपिलेश्वर रोड ताशिलदार गल्ली येथील 'स्प्रिंकल्स केक मटेरियल्स' बिल्डींग मालक इराप्पा महादेव जुवेकर व दुकानं।...
बेळगाव जिल्ह्यातील 9 वर्षापासूनच्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील आरोपींवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) दोषारोप पत्र दाखल केले जावे, अशी मागणी आम आदमी पार्टीतर्फे (आप) करण्यात आली असून तशा आशयाचे निवेदन आज सोमवारी सकाळी एसीबी जिल्हा पोलीस प्रमुखांना सादर करण्यात आले.
बेळगावच्या...
बेळगाव जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून (बीडीसीसी) येत्या 16 मार्च 2022 रोजी रामदुर्ग येथील कर्जबाजारी श्री शिवसागर शुगर्सच्या मालमत्तेचा लिलाव केला जाणार आहे. सदर लिलाव प्रक्रिया कारखान्याच्या आवारातच होणार आहे.
श्री शिवसागर शुगर्स हा गेल्या 5 वर्षापासून बंद असलेला साखर कारखाना...
जमीन बळकावणारे प्रशासन आणि आपली सुपीक जमीन वाचविणारे शेतकरी असा संघर्ष आज देखील बेळगावकरांना पहावयास मिळाला. शेतकरी कुटुंबाने जोरदार आंदोलन छेडून आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे एसटीपी प्रकल्पासाठी 1 एकर शेत जमिनीचा कब्जा घेण्यासाठी पोलीस फौजफाटा घेऊन गेलेल्या केयुडब्ल्यूएसच्या अधिकाऱ्यांना हात...