Daily Archives: Mar 5, 2022
बातम्या
गवतात जळून खाक झालेल्या मृतदेहाचा खून
गवतात जळून खाक झालेल्या मृतदेह प्रकरणाचा माळ मारुती पोलिसांनी छडा लावला आहे. केवळ48 तासांत या खून प्रकरणाचा छडा बेळगाव पोलिसांनी लावला आहे.या घटनेतील मृत व्यक्ती ही चंदगडची असून त्याचे नाव संतोष परीट असे आहे.
या प्रकरणी परशुराम कुरबुर याला पोलिसांनी...
बातम्या
रिंग रोड जमीन संपादन विरोधात तालुका समिती उठवणार आवाज
रिंग रोड साठी बळकावण्यात येणाऱ्या सुपीक जमिनीचा एक इंच जमीन देखील संपादित व्हायला देणार नाही असा इशारा बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत देण्यात आला.अन्यायी आणि स्थानिक शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या भु संपदाना विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती जोरदार लढा देईल...
बातम्या
‘तो कार्यक्रम भाजपचा नव्हे तर मराठा समाजाचा…’
राष्ट्रीय पक्षात काम करणारे नेते समाजासाठी देखील काम करत असतात खानापूर मध्ये भाजपच्या डॉ सोनाली सरनोबत यांचा क्षत्रिय मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या सत्काराला भाजपचा काहीही संबंध नाही मराठा समाज बांधवांनी सत्कार केला होता त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण...
बातम्या
सार्वजनिक वाचनालय : उद्याची बैठक बेकायदेशीर
सीमाभागातील मराठी भाषिकांचा मानबिंदू म्हटल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय प्रशासकीय मंडळाच्या वादाचा तिढा अद्याप सुटला नसून सार्वजनिक वाचनालयात सध्या झालेल्या दोन गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
वाचनालयाचे विद्यमान संचालक मंडळ आणि यापूर्वीचे संचालक मंडळ यांच्यातील वाद न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला आहे. मात्र...
बातम्या
माजी नगरसेवकांनी केली मालमत्ता करात सूट देण्याची मागणी
बेळगाव : हॉटेल, रेस्टोरंट आणि मनोरंजन पार्कसाठी असणाऱ्या मालमत्ता करात कर्नाटक सरकारने ज्याप्रमाणे करसवलत दिली आहे.
त्याप्रमाणे इतर व्यापारी, कारखानदार, शिक्षण संस्था यांनाही ५० टक्के पर्यंत करसवलत देण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशिपुडी यांनी केली.
बेळगाव महानगरपालिका आवारात...
बातम्या
आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघातर्फे हरे कृष्ण महोत्सव
बेळगाव : आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन), च्या हरेकृष्ण सत्संग भवन निलजी, शाखा यांच्यावतीने हरेकृष्ण महोत्सव २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन मंगल कार्यालय निलजी येथे श्री श्री नीताई गौरसुंदर (कृष्ण बलराम) यांच्या २१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने...
बातम्या
युक्रेनमधून सुखरूप परतलो… पण आता पुढील शिक्षणाचे काय?
बेळगाव लाईव्ह : रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे भारतातून युक्रेन मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले हजारो भारतीय विद्यार्थी तेथे अडकले आहेत. काही विद्यार्थ्यांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करून भारतात सुखरूप परत आणण्यात आले आहे. मात्र अद्यापही अनेक विद्यार्थी...
बातम्या
मराठा समाजाच्या स्वामींचा होणार बेळगावात सत्कार
शहाजीराजांनी स्थापन केलेल्या मराठा समाजाच्या मठाचे स्वामी म्हणून मंजुनाथ स्वामी यांचा पट्टाभिषेक नुकताच झाला. कर्नाटक परिसरात पसरलेला मराठा समाज एकसंघ रहावा, यासाठी शहाजीराजांनी मराठा समाजाचे धार्मिक अधिष्ठान निर्माण केले. त्या धर्म गादीवर नवीन स्वामींची नियुक्ती झाल्यामुळे मराठा समाजात नवचैतन्य...
बातम्या
महामार्गांवरील स्वच्छतागृहांची दुर्दशा
बेळगाव लाईव्ह : अमेरिकेच्या धर्तीवर भारतातील वाहतूक व्यवस्था तसेच रस्ते विकसित करण्याचे स्वप्न भारताचे परिवहन अंडी रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी पहात आहेत. मात्र त्यांची हि स्वप्ने सत्यात उतरण्याची शक्यता कमी दिसत आहे.
अनेक महामार्ग सध्या असुविधेच्या विळख्यात अडकले असून...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...