25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 18, 2022

बेळगाव शहर व परिसरात रंगोत्सव उत्साहात

गेली दोन वर्षे कोरोना मुळे धुलिवंदन रंग उधळण म्हणावी तेवढी उत्साहाने साजरी करण्यात आली नव्हती मात्र यावर्षी शहरातील गल्लोगल्लीत चौकात गावा गावात डॉल्बी लाऊन उत्साहाने रंग उधळण करत मागील दोन वर्षाची कसर यावर्षी रंगोत्सवात दिसून आली. बेळगाव शहर आणि परिसर...

‘त्या हिरेजडित बांगड्या चोरी प्रकरणाच्या तपासाला गती’

बेळगाव शहराजवळील काकती येथील त्या पंचतारांकित हॉटेल फेअरफील्ड मेरीओट रत्नजडित बांगड्या चोरीस गेलेला प्रकरणाचा तपास टा काकती पोलिसांनी चालू केला असून पोलीस तपासला गती मिळाली आहे. सुरूवातीला या चोरी प्रकरणाकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते मात्र या प्रकरणाची दखल पोलीस आयुक्तांसह...

‘कालच्या पोळीवर आजच्या नळीचा उतारा’

बेळगाव शहर परिसरातील चिकन मटण दुकानां समोर करी निमित्त खवय्यांच्या रांगा लागलेल्या आहेत.डबे पिशव्या घेऊन खवय्ये आपल्या घरच्याच कपड्यावर मटण दुकाना बाहेर पहाटे पासून उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे.मांडीचे लुसलुसीत,काळजाचा तुकडा आणि नळीची पुंगळी आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी...

‘सरस्वतीनगर येथील पत्रकाराच्या घरात चोरी’

घरात कोणी नसलेले पाहून दरवाज्याची कडी तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बेळगाव शहरातील गणेशपुर सरस्वती नगर येथे गुरुवारी घडली आहे. बेळगाव येथील दैनिक सकाळचे क्रीडा प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांच्या घरी ही चोरी झाली...

पदवीधरानो आपला मतदानाचा हक्क मिळवा!!

पदवीधर हे देशाचे जाणते आधारस्तंभ आहेत. मराठा शिक्षित युवकांनी देश पुढे नेण्यासाठी काम करण्याची गरज आहे.यादृष्टीने सर्व मराठी पदवीधर लोकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदारयादीत नाव नोंद करण्याचे काम सकल मराठा समाज बेळगावच्यावतीने 14 मार्च 2022 पासून सुरू...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !