Daily Archives: Mar 30, 2022
बातम्या
‘या अधिकाऱ्याला मुख्यमंत्री पदक’
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विजय शिन्नूर यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झालं आहे.
बेळगाव जिल्ह्यातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे या वर्षी एकूण 135 पोलीस अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री पदक देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे.बेळगाव...
बातम्या
यंदा ज्योतिबाला जाणार बेळगावची सासनकाठी
चव्हाट गल्लीतील देवदादा सासन काठीच्या परंपरेला गेल्या 2013 मध्ये 200 वर्षे पूर्ण झाली. आता येत्या 16 एप्रिलला चैत्र पौर्णिमा असून तत्पूर्वी 7 एप्रिलला सायंकाळी ही सासन काठी वाजत-गाजत ज्योतिबा डोंगरावर प्रस्थान करणार असून कामदा एकादशी दिवशी म्हणजे 12 एप्रिलला...
क्रीडा
मराठा स्पोर्ट्स, एसआरएस, विघ्नहर्ता यांची प्रतिस्पर्ध्यांवर मात
श्री स्पोर्ट्स, खडक गल्ली यांच्यातर्फे आयोजित 'श्री चषक -2022' निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव, एसआरएस हिंदुस्तान आणि विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळ या संघांनी विजय नोंदविले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात येत असलेल्या या...
बातम्या
पंतप्रधानांशी बेळगावचे विद्यार्थी साधणार संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या येत्या 1 एप्रिल रोजी होणाऱ्या 'परीक्षा पे चर्चा" या विषयावरील पाचव्या सत्रातील परस्पर संवाद कार्यक्रमासाठी बेळगावच्या दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
मच्छे येथील केंद्रीय विद्यालय क्र. 3 या शाळेचा विद्यार्थी श्रेयश मरगणकोप्प आणि सांबरा येथील केंद्रीय...
बातम्या
एपीएमसीत ‘असे’ आहेत कांदा, बटाटा दर
बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आज बुधवारी प्रति क्विंटल लाल कांद्याचा दर 1300 रुपये तर जवारी बटाट्याचा दर 1800 रुपये इतका झाला होता.
बेळगाव एपीएमसी भाजी मार्केटमध्ये गेल्या शनिवारी महाराष्ट्रातून 32 ट्रक लाल कांदा, 1 ट्रक पांढरा कांदा, त्याचप्रमाणे इंदूर बटाटा...
बातम्या
पोलीस आयुक्तालय प्रवेशद्वारावर भला मोठा साप
बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेश दारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
मात्र सर्पमित्र आनंद चिट्ठी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.याबाबतची माहिती अशी की, आज बुधवारी सकाळी...
बातम्या
टिप्परच्या अपघातात युवक ठार
भरधाव टिप्परने दिलेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काँग्रेस रोड पहिल्या रेल्वे फाटका जवळ घडली आहे.
विजय परशुराम नाईक वय 35 रा.ब्रह्मदेव नगर उध्यमबाग असे असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
टिळकवाडीतील पहिल्या रेल्वे फाटकाजवळ आज बुधवारी सकाळी साडेसातच्या...
बातम्या
रस्त्याबाबत ‘शांताई’चे जिल्हाधिकार्यांना निवेदन
जांबोटी रोड कॉर्नर ते बामणवाडी पर्यंतच्या शांताई वृद्धाश्रमाला जवळून जाणाऱ्या रस्त्यावर पथदीप बसवण्याबरोबरच या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे, जेणेकरून आश्रमातील वृद्धांची चांगली सोय होऊ शकेल, अशी मागणी शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष विजय मोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
शांताई वृद्धाश्रमाचे कार्यकारी अध्यक्ष...
बातम्या
यात्रा उत्सवानिमित्त ‘यांनी’ केले महिलांना मार्गदर्शन
शहरातील नियती फाउंडेशनच्या अध्यक्षा, खानापूर भाजप महिला मोर्चा प्रभारी आणि बेळगाव ग्रामीण भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा डाॅ. सोनाली सरनोबत यांनी लिंगनमठ (ता. खानापूर) येथील श्री मरेम्मा देवी यात्रोत्सवाला भेट देऊन देवीचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.
लिंगनमठ (ता. खानापूर) येथील श्री...
बातम्या
15 दिवसांपासून ‘येथील’ लोकांचे होत आहेत पाण्याविना हाल
बेळगाव शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून कोनवाळ गल्ली, कुलकर्णी गल्ली पाटील मळा आदी परिसरात गेल्या गेल्या 15 दिवसापासून नळाला पिण्याच्या पाण्याचा पत्ता नसल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होऊन हाल होत आहेत.
शहरातील रामलिंग खिंड गल्ली, कोनवाळ गल्ली, शेरी गल्ली,...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...