Daily Archives: Mar 16, 2022
बातम्या
सांबऱ्याच्या दंगलीत यांच्यात प्रमुख लढत
सांबरा कुस्तीगीर कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने होळीनिमित्त रविवार दि. 20 मार्च रोजी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख कुस्ती महान भारत केसरी प्रवीण कुमार हरियाणा विरुध्द कुर्डुवाडी आखाड्याचा दादा मुलाणी यांच्यात होणार आहे.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी...
बातम्या
बेळगावात दोन दिवस मद्यविक्री बंदीचा आदेश
होळी आणि रंगपंचमी च्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर परिसरात 17 मार्च आणि 18 मार्च रोजी असे दोन दिवस मद्य विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश पोलिस आयुक्त डॉएम बी बोर्लिंगय्या यांनी बजावले आहेत.
होळी आणि रंगपंचमी ची पंचमी च्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर जिल्हा...
बातम्या
मुस्लीम संघटनांकडून उद्या ‘कर्नाटक बंद’ची हाक
हिजाब संदर्भात कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम निकालाबाबत खेद व्यक्त करण्यासाठी राज्यातील विविध मुस्लिम धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी उद्या गुरुवार दि. 17 मार्च रोजी 'कर्नाटक बंद' पुकारला आहे.
बेळगावच्या अंजुमन इस्लाम आणि उलेमांनी सर्व मुस्लिम बांधवांना उद्या त्यांचे व्यवहार बंद...
बातम्या
युद्धात मध्यस्थी करा : बार असो.ची पंतप्रधानांना विनंती
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद मिटवून तिसरे महायुद्ध टाळण्यासाठी जगातील सर्व राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यात तातडीची बैठक आयोजित करण्यास पुढाकार घ्यावा, अशी विनंती वजा मागणी बेळगाव बार असोसिएशनने एका निवेदनाद्वारे पंतप्रधानांकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी...
बातम्या
पिरनवाडी -व्हीटीयू रस्ता रुंदीकरणाला प्रारंभ
पिरनवाडी नाका ते विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ (व्हीटीयू) पर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम अखेर सुरू झाले आहे. तथापि रुंदीकरण किती फुटाचे होणार याबाबत पिरनवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे.
गेल्या कांही महिन्यांपासून पिरनवाडी ते व्हीटीयुपर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी हालचाली सुरू होत्या....
बातम्या
व्हॅक्सिन डेपोत पुन्हा आगीची घटना : लक्ष ठेवण्याची गरज
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो येथील झाडाझुडपांना आग लागण्याचा प्रकार पुन्हा काल मंगळवारी घडला. तथापी सामाजिक कार्यकर्त्यांच्या दक्षतेमुळे वेळीच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
व्हॅक्सिन डेपो येथील झाडाझुडपांना आग लागण्याचा प्रकार पुन्हा काल मंगळवारी घडला. झाडाझुडपांना लागलेली आग...
बातम्या
मतदार अर्जासाठी म. ए. समितीचे आवाहन
पदवीधर मतदार संघाच्या नजीकच्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदार होण्याच्या दृष्टिकोनातून पदवीधरांना अर्ज करण्याचे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे.
पदवीधर मतदार संघात नजीकच्या काळात निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी मतदार होण्यासाठी पदवीधरांनी मतदार अर्ज भरायचे आहेत. मागील...
बातम्या
अवयव दान करून ‘हे’ राहिले मृत्यूनंतरही जीवंत
बेळगाव शहरातील हनुमाननगर नजीकच्या महाबळेश्वरनगर येथील रहिवासी उमेश बसवानी दंडगी यांचे आज बुधवारी निधन झाले आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे अवयव दान करण्यात आले आहेत. या पद्धतीने उमेश हे मृत्यूनंतरही खऱ्या अर्थाने जिवंत राहिले आहेत.
महाबळेश्वरनगर येथील प्रतिष्ठित नागरिक उमेश दंडगी...
बातम्या
कार्यकारी अभियंत्याच्या घरावर एसीबीची धाड
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून (एसीबी) आज भल्या पहाटे बेंगलोरसह राज्यात विविध 78 ठिकाणी एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या.
राज्यातील बेनामी संपत्ती बाळगण्याचा आरोप असलेल्या 18 सरकारी अधिकाऱ्यांच्या निवासस्थान आणि कार्यालयासह एकूण 78 ठिकाणी एसीबीच्या 200हून अधिक अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाडसत्र हाती...
बातम्या
‘गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे’ -राज्यद्रोह हटवण्यावर कानडी संघटना
शिवराय अवमान विरोधी आंदोलनात 47 दिवस कारागृह सोसलेल्या त्या शिवभक्तावरील आय पी सी 124 अ अर्थात राजद्रोहाचा गुन्हा कमी केल्या बद्दल कानडी संघटनांनी पुन्हा एकदा कुलहेकुई सुरू केली आहे.
डिसेंबर महिन्यात बेळगावात शिवभक्ता वर 124 राजगुरू हा गुन्हा दाखल करण्यात...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...