25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 27, 2022

उमेश बिराजदार याने मारले कंग्राळीचे मैदान

कर्नाटक केसरी उमेश बिराजदार यानें महाराष्ट्र चॅम्पियन उमेश चव्हाण याला पाचव्या मिनिटाला घिस्सा डावावर चितपट करत कंग्राळीचे कुस्ती मैदान मारले. रविवारी बेळगावात तालुक्यातील कंग्राळी येथे कंग्राळी येथे झालेल्या कुस्तीगीर संघटना व ग्रामस्थ यांच्या वतीनं निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले...

शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ

के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित दुसऱ्या के. रत्नाकर शेट्टी स्मृती चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेला आज रविवारपासून प्रत्यक्ष प्रारंभ झाला. स्पर्धेच्या आजच्या उद्घाटना दिवशीचा सकाळचा पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. दुसऱ्या सामन्यात झेवर गॅलरी डायमंड्स संघाने स्पर्धेत विजयी...

कर्तव्य महिला मंडळाने केला महिला दिन साजरा

चव्हाट गल्ली येथील कर्तव्य महिला मंडळातर्फे जागतिक महिला दिन गुणवंत विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान महिलांचा सत्कार करण्याद्वारे नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कर्तव्य महिला मंडळातर्फे चव्हाट गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

महेश फाउंडेशनच्या कौशल्य केंद्राला ‘यांचा’ पाठिंबा

एचआयव्ही बाधित आणि वंचित मुलांसाठी मानवतावादी कार्य करणाऱ्या महेश फाउंडेशनला संबध्द करण्यात आम्हाला आनंद होत आहे. संबंधित मुलांना या पद्धतीने दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे त्यांचे प्रयत्न प्रशंसनीय आहेत, असे उद्गार इंडिया शेल्टर फायनान्स कार्पोरेशन लिमिटेडचे शाखा व्यवस्थापक सचिन...

सार्वजनिक वाचनालय अध्यक्षपदी यांची निवड*

174 वर्षाची गौरवशाली परंपरा असलेल्या गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक नेताजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या मावळत्या अध्यक्षा सौ सुनीता मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या कार्यकारीणीच्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली. प्रसन्न हेरेकर यांची उपाध्यक्ष...

रोहयोमध्ये बेळगाव तालुका अग्रस्थानी

रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सर्वाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याद्वारे बेळगाव तालुका संपूर्ण जिल्ह्यात प्रथम स्थानावर आहे. बेळगाव तालुक्यात वर्षभरात 35 हजार 707 कुटुंबियांसाठी 16 लाख 69 हजार 114 मानव दिन कामाची व्यवस्था करण्यात आली ही आकडेवारी जिल्ह्यात सर्वाधिक ठरली...

‘या’ सैनिक स्कूलमधील विद्यार्थिनींना निरोप

कित्तूर येथील मुलींसाठी असलेल्या कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलमध्ये 2021 -2022 सालातील बारावीच्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ शनिवारी दिमाखात पार पडला. कित्तूर राणी चन्नम्मा निवासी सैनिक स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून आरएमएस बेळगावचे प्राचार्य लेफ्ट. कर्नल सत्यवीर...

*बेळगावने गमावला या दोन शहरांचा हवाई संपर्क*

दिवसेंदिवस बेळगाव विमानतळावरून देशातील वेगवेगळ्या शहरांना विमानसेवा वाढत असताना खेदाची बाब ही की प्रादेशिक विमान वाहतूक कंपनी ट्रू जेटने आपल्या सेवा रद्द केल्यामुळे दोन शहरांशी असणारा आपला संपर्क बेळगावला गमवावा लागला आहे. सरकारच्या उडान या प्रादेशिक विमान सेवा योजनेत अग्रभागी...

‘वैकुंठधाम हिरवेगार करण्याचा उपक्रम’

ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे शहरातील चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशान भूमीमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम आज सकाळी उत्साहात पार पडला. ग्रीन सेव्हीयर संघटना आणि सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनतर्फे चव्हाट गल्ली -कामत गल्ली स्मशान भूमीमध्ये आज सकाळी विविध...

‘किल्ला साफसफाई मोहिमेसाठी युवक सरसावले’

भुईकोट किल्ला हा बेळगाव शहराचा मानबिंदू आहे किंबहुना बेळगावची ओळख ही किल्ला तलाव आणि त्या समोर असलेला भुईकोट किल्ला यावरूनच सापडते. बेळगाव शहरात प्रवेश करणारा प्रत्येक माणूस ज्यावेळी शहरात येतो त्यावेळी त्याला या सुंदर किल्ल्याचे दर्शन होते. त्याच वेळी...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !