Daily Archives: Mar 8, 2022
बातम्या
‘नियती’ तर्फे सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण
जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण -मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय यांच्या सहकार्याने शहरातील नियती फाउंडेशनतर्फे आयोजित सावित्रीबाई फुले पुरस्कार -2022 वितरण, महिला दिन आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा संयुक्त सोहळा आज मंगळवारी उत्साहात पार पडला.
शहरातील आयएमईआर सभागृहांमध्ये...
बातम्या
राष्ट्रपतींच्या हस्ते बेळगावच्या महिलेचा गौरव
बेळगावसाठी आजचा दिवस अभिमानाचा म्हणावा लागेल, कारण आज जागतिक महिला दिनानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील एका कर्तुत्ववान महिलेचा राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्रीमती शोभा गस्ती असे या महिलेचे नांव आहे.
श्रीमती शोभा गस्ती यांनी महिला अभिवृद्धी आणि...
बातम्या
राज्यपाल कपिलनाथांच्या चरणी…
बेळगाव शहरात दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री कपिलेश्वर मंदिराला कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी आज भेट देऊन आशीर्वाद घेतला.
सुरुवातीला ट्रष्टींनी राज्यपालांचे आगमन होताच स्वागत केले त्यानंतर गेहलोत यांनी मंदिरात आरती केली.कर्नाटकचे राज्यपाल पहिल्यांदाच श्री कपिलेश्वर मंदिरला भेट देत...
क्रीडा
29 रोजी ‘बेळगाव श्री -2022’ शरीरसौष्ठव स्पर्धा
बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने मराठा युवक संघातर्फे येत्या मंगळवार दि 29 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजता एसएसएस फाउंडेशन बेळगाव पुरस्कृत 56 व्या 'बेळगाव श्री -2022' जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिजनजीकच्या मराठा मंदिर...
बातम्या
‘धर्म गार्डियन -2022’ : भारत-जपान सैनिकांचा संयुक्त थरार
भारत आणि जपान यांच्यामधील 'धर्म गार्डियन -2022' या गेल्या 27 फेब्रुवारीपासून प्रारंभ झालेल्या संयुक्त लष्करी कवायतिचा एक भाग असलेली ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यासाठीची चित्तथरारक मोहीम आज सुरू झाली.
'धर्म गार्डियन -2022' अंतर्गत पोलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी भारत व...
बातम्या
केएसएटीकडे वेंगुर्ला रोडवरील जमिनीचा ताबा
कर्नाटक स्टेट ॲपीलंट ट्रॅबूनलच्या (केएसएटी) नव्या या इमारतीच्या बांधकामासाठी आवश्यक जमिनीचा मालकी हक्क केएसएटीकडे सुपूर्द करण्याचा कार्यक्रम काल सोमवारी पार पडला.
महसूल खात्याकडून सिंधी कॉलनी, वेंगुर्ला रोड, हिंडलगा येथील सर्व्हे नं. 189 / ए /2 या एक एकर 20 गुंठे...
बातम्या
होदेगेरी समाधी स्थळाला दिली बेळगावच्या मराठा नेत्यांनी दिली भेट
बेळगाव : सकल मराठा समाजाच्या वतीने बेळगांव येथील मराठा समाजाच्या नेत्यांनी स्वराज्य संकल्प श्री शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी दावणगिरी जिल्ह्यातील होदीगीरी येथे प्रत्यक्ष भेट दिली आणि शहाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
त्यावेळी समाधीस्थळाच्या शहाजी महाराज अभिवृद्धी सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्री....
बातम्या
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार
बेळगाव : शहराच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी पहाटेपासून कार्यरत करणाऱ्या महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असून कर्मचाऱ्यानी आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे ही आवश्यक आहे. असे प्रतिपादन माजी महापौर सरिता पाटील यांनी केले.
खानापूर तालुका बेळगाव रहिवासी संघटनेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त भारत...
विशेष
*मैं झुकेगा नहीं साला* *प्रिया आदर्श मुचंडी – महिला दिवस विशेष*
काही दिवसापूर्वी *बेळगाव LIVE* ची बातमी वाचताना एक ओळखीचा चेहरा पटकन लक्षात आला. प्रिया आदर्श मुचंडी माझी बालपणीची मैत्रीण तिला उत्तर कर्नाटकात सर्वोत्कृष्ट वास्तुविशारद हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. लगेच मला आमच्या मराठी शाळेतील प्रिया आठवली. शाळेच्या प्रार्थना...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...