Daily Archives: Mar 6, 2022
बातम्या
सार्वजनिक वाचनालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा
बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेची १७२ वी वार्षिक सर्वसधारण सभा रविवार दि. ६ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५-०० वाजता वाचनालयाच्या मोफत वाचन सभागृहात खेळीमेळीत संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. सुनीता मोहिते या होत्या. सदर...
विशेष
‘युक्रेनच्या युद्ध भूमीवरून बेळगावच्या सुनेची भरारी’
सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात तुंबळ युद्ध सुरू असल्याने या बातम्या ऐकून जगभरात बसलेल्या सगळ्यांच्या अंगावर काटे येत आहेत परंतु या युद्धाच्या पाश्वभूमीवर युद्धभूमीत जीव मुठीत धरून अनेक ठिकाणी आश्रय घेतलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना सहीसलामत बाहेर आणण्याचे काम देखील अनेक...
विशेष
फ्लाय ओव्हर्स- रिंग रोडला पर्याय आहे का?
बेळगाव लाईव्ह/ विशेष- 69 किलोमीटरचा अंतर बेळगाव सभोवतालच्या चारी बाजूंच्या रिंग रोडसाठी शेकडो एकर सुपीक जमीन संपादित केली जाणार आहे.अश्या सुपीक जमिनी संपादना वरून बेळगाव जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांत एकमेकांविरोधात अनेकदा संघर्ष उभे राहिलेले आहेत.
हलगा मच्छे बायपास मध्ये गेल्या...
बातम्या
त्या तिघांना सुखरूप आणण्यासाठी प्रयत्न- हिरेमठ
बेळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थी अद्याप युक्रेनमध्ये आहेत त्या तीन विद्यार्थ्यांना सुखरूप परत बेळगावला आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती बेळगावचे जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली
चिकोडीची विद्यार्थ्यांनी बेळगावला परतली त्यावेळी विमानतळावर स्वागतासाठी गेले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद...
बातम्या
‘प्रत्येक मिनिटाला गोळीबार आणि बॉम्ब असा आवाज यायचा’….
युक्रेन मध्ये प्रत्येक मिनिटाला गोळीबार आणि बॉम्ब असा आवाज यायचा... युक्रेन मधल्या भारतीय दूतावासात आम्ही आश्रयाला होतो आमच्या सोबत शिकणारे सगळे विद्यार्थी भारतात सुखरूप परतले आहेत अश्या भावना युक्रेन हुन रविवारी बेळगावला परतलेल्या ब्राह्मी पाटील या विद्यार्थीनीचे आहेत.
24 फेब्रुवारीला...
मनोरंजन
‘झुंड’ चित्रपटाचे असे आहे बेळगाव कनेक्शन
सध्या नागराज मंजुळेचा झुंड हा चित्रपट चर्चेत असून त्याला प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद लाभत आहे.या चित्रपटाचे वैशिष्ठ म्हणजे या चित्रपटाचे बेळगाव कनेक्शन देखील आहे.
चित्रपटाच्या प्रोडक्शन डिझाईनची जबाबदारी समर्थपणे पार पाडलेले पंकज शिवदास पोळ आणि त्यांच्या पत्नी स्निग्धा यांचे त्यांच्या...
बातम्या
बेळ्ळारी नाल्याच्या पुलाची आमदारांनी केली पाहणी
बसवन कुडची येथील बेळ्ळारी नाल्यावर जुना ब्रिज मोडकळीस आला होता शेतकऱ्यांना वावर करण्याकरिता समस्याचा सामना करावा लागत होता.
यासाठी गावातील शेतकऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांच्याकडे मागील वर्षी निवेदन देऊन नवीन पुलाची निर्मिती करावी अशी मागणी केली होती.
त्यानुसार उत्तरचे आमदार अनिल...
बातम्या
हायवे शेजारील देवीदेवतांच्या भग्न प्रतिमांचे संकलन
बेळगावच्या सर्वलोक फौंडेशनचे अध्यक्ष विरेश हिरेमठ यांनी हायवे शेजारी पडलेल्या भग्न प्रतिमांचे संकलन करत पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. दोनच दिवसांपूर्वी रस्त्यावर अपघात मयत झालेल्या श्वानांचे विधिवत अंतिम संस्कार करून प्राणीदया दाखविलेल्या सर्वलोक फौंडेशनने रस्त्या शेजारी पडलेल्या देवीदेवतांच्या...
बातम्या
शिवाजी नगरात चोरीचा प्रयत्न फसला
भर वस्तीतील आमोरा समोरील दोन्ही घरांचे कुलूप तोडून प्रवेश केला मात्र घरात काहीही न मिळाल्याने त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.शिवाजी नगर पहिली गल्ली येथे चोरट्यांनी घरात कोणी नसलेल्या पाहून प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला चोरीचा प्रयत्न केला.
मध्यरात्री तीन नंतर ही...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...