Daily Archives: Mar 1, 2022
बातम्या
मुख्यमंत्र्यांनी केलं ‘त्या’ कुटुंबाचे सांत्वन
युक्रेन रशिया युद्धात युक्रेन मध्ये बळी पडलेल्या कर्नाटकातील राणीबेन्नूर तालुक्यातील नवीन ज्ञानगौडर या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे सांत्वन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. मंगळवारी त्या विद्यार्थ्याच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त करताना बोम्मई यांनी नवीनचे वडील शेखर गौडा यांच्याशी फोनवरून बोलून...
बातम्या
खानापूर समितीच्या एकीसाठी त्रिसदस्यीय कमिटी-
बेळगाव तालुक्या नंतर खानापूर समितीत एकी व्हावी अशी भावना सगळीकडे व्यक्त होत असताना माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत एकीसाठी त्रिसदस्यीय कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय झाला आहे. या कमिटीने 10 मार्च पूर्वी एकीची प्रक्रिया पूर्ण करावी...
बातम्या
10 रु. नोटांची टंचाई : नाण्यांबाबत जनजागृतीची मागणी
गेल्या कांही दिवसात शहरातील बाजारपेठेत 10 रुपयांच्या चलनी नोटांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. यासाठी प्रशासनाने तात्काळ जनजागृती करून नागरिकांना 10 रुपयांची नाणी चलनात आणण्याचे आवाहन करावे, न हून नोटा उपलब्ध कराव्यात, अशी जोरदार मागणी व्यापारी व दुकानदारांकडून केली...
राजकारण
पदवीधर मतदार संघासाठी साधुण्णावर यांच्या नांवाची चर्चा?
बेळगाव जिल्हा काँग्रेस 'ॲक्टिव्ह' मोडमध्ये आले असून पदवीधर मतदार संघातील पक्षाचा उमेदवार निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून पूर्वतयारीची बैठक नुकतीच काँग्रेस कार्यालयात पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने काँग्रेस युवा नेते किरण साधुण्णावर यांच्या नांवाची चर्चा झाल्याचे समजते.
मागील महिन्यात झालेल्या विधान परिषद...
विशेष
… पळा सुरक्षित स्थळी लपा… : ‘या’ मुलींचा युक्रेनमधील अनुभव
बेळगाव लाईव्ह विशेष/- युद्धामुळे मेस बंद झाली. दुकाने वगैरे बंद होऊन सर्व जनजीवन ठप्प झाले. सायरन वाजला की पळा आणि सुरक्षित स्थळी जाऊन लपा नंतर कॉल करा. आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ, असे सांगण्यात येत होते. परिस्थिती इतकी भयानक होती...
बातम्या
ज्योतीर्लिंग देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात
महाशिवरात्रीनिमित्त येथील नार्वेकर गल्ली मधील ज्योतिर्लिंग देवस्थानात रात्री एक वाजता देवाला लघुरुद्र अभिषेक करण्यात आला. तसेच अहोरात्र देवाचा जागर करून केदार कवच आणि नामस्मरण करण्यात आले. तसेच पहाटे चार वाजता काकड आरती करण्यात आली.दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवरात्रीनिमित्त मंदिरात धार्मिक विधी...
बातम्या
*रानीबेन्नूरच्या विद्यार्थ्याचा युक्रेन-रशिया युद्धात मृत्यू*
युक्रेन मधील खारकीव शहरांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यात कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातल्या रानीबेन्नूरच्या एका विद्यार्थ्यांला जीव गमवावा लागला आहे. रशिया आणि युक्रेन मध्ये युद्धाचा भडका उडाला असून या युद्धात भारत देशातला गेलेला या विद्यार्थ्यांचा पहिला बळी आहे.
हावेरी जिल्ह्यातील राणीबेन्नूर तालुक्यातील चेळगेरी...
बातम्या
लोकप्रतिनिधी ‘याकडे’ लक्ष देतील का?
बेळगांव शहरातील धर्मवीर संभाजी चौकातील आयडीबीआय बँकेपासून ते हिंडलगा गणपती मंदिर परिसरातील पथदीप गेल्या बऱ्याच दिवसापासून बंद असून यामुळे चोराचिलटांचे भय वाढल्यामुळे हे पथदीप त्वरित दुरुस्त करावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव शहर स्मार्ट सिटी बनत असले तरी...
बातम्या
श्री कपिलेश्वर मंदिरात महाशिवरात्र विशेष भक्तिभावाने
महाशिवरात्रीनिमित्त शहर आणि परिसरातील शिवालये सजली असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे श्री कपलेश्वर मंदिर देखील याला अपवाद नाही नसून या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव विशेष भक्तिभावाने साजरा केला जात आहे.
श्री कपिलेश्वर मंदिर येथे...
बातम्या
कणबर्गीचे ‘श्री सिद्धेश्वर’ एक जागृत देवस्थान!
कणबर्गी (ता. जि. बेळगाव) येथील श्री सिद्धेश्वर देवस्थान हे बेळगाव परिसरातील अतिशय पुरातन व जागृत देवस्थानांपैकी एक आहे. डोंगरावर असलेल्या या सुप्रसिद्ध देवस्थानाच्या ठिकाणी आज मंगळवारी महाशिवरात्री उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावाने साजरा केला जात आहे.
कणबर्गी गावानजीक डोंगर माथ्यावरील...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...