Daily Archives: Mar 2, 2022
बातम्या
भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांची अमंलबजावणी करा
कर्नाटक शासनाच्या १९६३ व १९८१ च्या कायद्यानुसार राज्यातील भाषिक अल्पसंख्यांकाना त्यांच्या भाषेत व्यवहार करण्याचे स्वतंत्र मिळावे, तसेच केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या अधिकारांची अंमलबजावणी व्हावी या मागणीचे निवेदन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती...
क्रीडा
‘वडिलांच्या प्रेरणेमुळेच बॉडी बिल्डींग मध्ये यश’
केतकी पाटील -डोंगरे या महिला शरीर सौष्ठवपटूने बेळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवताना पांडेचेरी येथे नुकत्याच झालेल्या 12 व्या कनिष्ठ मिस्टर इंडिया -2022 शरीर सौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. या पद्धतीने केतकी यांनी तिसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवरील शरीर सौष्ठव स्पर्धेत पदक हस्तगत...
बातम्या
के.बी.कुलकर्णी स्मृतीदिन बुधवारी*
बेळगाव चे प्रसिद्ध चित्रकार कला महर्षी कै. के बी कुलकर्णी यांचा स्मृतीदिन कार्यक्रम यावर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे बुधवारी 9 मार्च 2022 रोजी या बेळगावच्या कलाक्षेत्रातील प्रसिद्ध अशा थोर...
बातम्या
शहरासह तालुक्यात महाप्रसाद भक्तिभावाने
हिंदूंचा पवित्र धार्मिक सण महाशिवरात्र देशभरासह बेळगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित महाप्रसादाचे कार्यक्रम आज शहरासह तालुक्यातील मंदिर व शिवालयांच्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पार पडले. या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
महाशिवरात्रीनिमित्त आज दुपारी शहर उपनगरातील बरीच मंदिर...
बातम्या
येळ्ळूर पंचायतीने केल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या मागण्या
येळ्ळूर गावात दारू बंदी करा आणि गावच्या एक कि.मी. परिसराची नोंद गावठाण मध्ये करा अशी मागणी येळ्ळूर ग्राम पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांनी येळ्ळूर ग्राम पंचायतीला धावती भेट देऊन विकास कामांची पहाणी केली त्यावेळी त्यांना...
बातम्या
‘लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कया’ पुस्तकाचे प्रकाशन
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान सोलापूर यांच्यातर्फे आयोजित यांना चन्नवीर भद्रेश्वरमठ आणि रोहित सोनकवडे लिखित 'लढवय्या लोकनेता वचनरक्षक कक्कया' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
कक्केरी (ता. खानापूर) येथील वचनरक्षक ढोर कक्कया स्वामी समाधी स्थळाच्या ठिकाणी मंगळवारी आयोजित सदर...
बातम्या
सर्व पत्रकारांना आरोग्य कार्ड देण्याची मागणी
बेळगाव जर्नालिस्ट असोसिएशनतर्फे सर्वच पत्रकारांना आरोग्य कार्ड मिळावे यासंदर्भात आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांना अनेक सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे त्याचप्रमाणे त्यांना आरोग्य सुविधा मिळण्यात व्यत्यय येत आहे. वृत्तपत्र क्षेत्रातील ठराविक पत्रकारांना आरोग्य...
बातम्या
वाय.पी.नाईक ‘गुरूगौरव’ पुरस्कारने सन्मानीत
कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) गावातील राष्ट्रपिता महात्मा गांधी वाचनालयचे अध्यक्ष वाय.पी.नाईक यांना नुकताच सावंतवाडी येथे कोकण महाचॅनेल सिंधुदुर्ग लाईव्हच्या आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमात 'गुरुगौरव पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
वाय. पी. नाईक हे सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळचे...
बातम्या
काकती येथे फ्लाय ओव्हर ब्रिज, सर्व्हीस रोडची मागणी
काकती येथे फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्याबरोबरच गावापासून नैऋत्य दिशेला राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ला जोडणारा सर्व्हीस रोड युद्ध पातळीवर तयार करण्यात यावा, अशी मागणी काकती ग्रामपंचायत, श्री सिद्धेश्वर देवस्थान मंडळ आणि समस्त ग्रामस्थांतर्फे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे...
बातम्या
तो खून नव्हे…अपघात
दडडी-मोहनगा येथील यात्रेला गेलेल्या तिघा मित्रांचा दुचाकी अपघात झाला होता. त्यामध्ये एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्याची गरज असताना ही बाब अन्य दोन मित्रांनी लपवून ठेवली. अश्या प्रकारे दडडी येथील खून प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...