22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 28, 2022

6 ‘बोगस परीक्षार्थी पोलिसांच्या ताब्यात’

एसएसएलसी अर्थात दहावीच्या परीक्षेच्या आजच्या पहिल्याच दिवशी चिकोडी शहरात अधिकृत परीक्षार्थींच्यावतीने परीक्षा देण्यास आलेल्या 6 बोगस परीक्षार्थींना रंगेहात पकडण्यात आले आहे. राहुल किळ्ळीकेतर (रा. गुडगिरी, ता. गोकाक) भीमशी हुलीकुंद (रा. कोकणीवाडी), कार्तिक कुंबार (रा. कोप्प एस.के. ता. बिळगी जि. बागलकोट), सिद्दु...

शास्त्रीय सह गायनाचा कार्यक्रम

आर्ट्स सर्कलने आयोजित केलेल्या शास्त्रीय सहगायनाच्या कार्यक्रमाच्या कलाकार होत्या ऋतुजा लाड आणि दीपिका भिडे-भागवत. अध्यक्षा लता कित्तूर ह्यांनी सर्व कलाकारांचे पुष्पगुच्छ आणि स्मरणिका देऊन स्वागत केले. कलाकारांचा थोडक्यात परिचय रोहिणी गणपुले ह्यांनी करून दिला. कार्यक्रमाची सुरुवात झाली सायंकालीन राग मुलतानीने....

विश्रुत स्ट्रायकर्सचा दणदणीत विजय

के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित दुसऱ्या के. आर. शेट्टी स्मृती चषक टी -20 क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यात विश्रुत स्ट्रायकर्स संघाने प्रतिस्पर्धी मार्ग रायझिंग स्टार संघावर 5 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर नाणेफेक जिंकून...

‘एसजीबीआयटी’ ला राष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण

बेळगाव शहरातील एस. जी. बाळेकुंद्री इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचा किसान कनेक्ट हा संघ ईव्ही ट्रॅक्टरसाठी बहुआयामी रेट्रोफिट उपकरण बनवल्याबद्दल सुवर्णपदकासह 5 लाख रुपये बक्षीसचा मानकरी ठरला आहे. या संघाला केपीआयटी स्पार्कल 2022 इनोव्हेशन चॅलेंजचा विजेता घोषित करण्यात आले आहे. अभियांत्रिकी विज्ञान...

नव्या महामार्गामुळे पुणे – बेंगलोर अंतर होणार कमी

पुणे आणि बेंगलोर यांच्यात दुवा साधणार्‍या सध्याच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या दोन्ही महानगराला दरम्यान नवा महामार्ग बांधण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 40,000 कोटी रुपये इतका असून नव्या महामार्गामुळे सध्याचे अंतर 75 कि....

ग्राहक कल्याण परिषदेचा उद्यापासून परिसंवाद

अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेच्या कर्नाटक राज्य शाखेतर्फे उद्या दि 29 आणि 30 मार्च रोजी ग्राहकांची होणारी फसवणूक त्यांच्या समस्या व निवारण आणि जनजागृती संदर्भात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कन्नड साहित्य भवन येथे आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये अखिल...

आमदाराकडून एल अँड टी अधिकाऱ्यांची झाडा-झडती

बेळगाव शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांची तातडीची बैठक घेऊन त्यांची चांगलीच झाडा-झडती घेतली. गेल्या अर्धा दिवसापासून शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या अधिकच गंभीर बनली आहे. पाणी टंचाईवर...

राज्यस्तरीय स्पर्धेत उमेश गंगणेचे सुयश

गोकर्ण येथे आयोजित राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू उमेश लक्ष्मण गंगणे याने सुयश मिळविताना रौप्य पदकासह 'बेस्ट पोझर' हा किताब पटकाविला आहे. गोकर्ण येथे काल रविवारी राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बेळगावचा होतकरू शरीरसौष्ठवपटू उमेश गंगणे...

‘जय किसान’ विरोधात व्यापाऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ एपीएमसी भाजी मार्केट येथील व्यापाऱ्यांनी आज सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केले. जय किसान होलसेल भाजी मार्केट हे पूर्णपणे अनाधिकृत भाजी मार्केट असून या मार्केटमुळे सरकारचे एपीएमसी मार्केटचे नुकसान...

विधान परिषद निवडणुकीत भाजप समोर बंडखोरीची समस्या

उत्तर कर्नाटकात पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून वायव्य शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय उपक्रमांना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची घोषणा केली असली तरी त्याबद्दल भाजप नेत्यांमध्ये नाराजी आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्ष आपला उमेदवार निश्चित...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !