बंगलोर शहरात राजकीय आणि अराजकीय रॅली,मोर्चे यांच्यावर बंदी घालण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाचचे न्या.
रितुराज अवस्थी आणि न्या. एस आर कृष्णकुमार यांच्या पीठाने बजावला आहे.
शहरात मोर्चमुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी आणि जनतेला जाण्या येण्यासाठी होणारा त्रास यामुळे उच्च न्यायालयात जनहित...
कारचे इंजिन ओवरहीट झाल्याने तापून कारला आग लागल्याची घटना बेळगाव शहरातील बॉक्साईट रोडवर शुक्रवारी दुपारी घडली होती. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत कार पूर्ण जळून खाक झाली.
याबाबत समजलेल्या अधिक घटनेनुसार मध्यप्रदेश हून बेळगाव ला आलेली...
बेळगाव परिसरातील मराठा समाजाच्या प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक शनिवारी 5 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री जत्ती मठ देवस्थानात आयोजित करण्यात आली आहे.
बेळगाव सह सीमा भागातील क्षत्रिय मराठा समाजाचे आराध्य दैवत श्री श्री मंजुनाथ स्वामीजी यांची...
बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणलेले खानापूर येथील सामाजिक कार्यकर्ते जयंत मुकुंद तिनईकर (वय 62) यांच्यावर तीन ते चार दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना देसुर क्रॉस जवळ घडली...
माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी जाहीर केलेलं प्राधिकरणाला ना कार्यालय ना अधिकारी या परिस्थितीत अनुदान जाहीर करताना ते कुणाच्या हातात द्यायचे याचाच पत्ता नसताना कोटी कोटी उड्डाण कर्नाटकचे मुख्यमंत्री मारत आहे.
पहिल्या पन्नास कोटींचा पत्ता नसताना नवीन 50 कोटी...
वनविभाग व वन्यजीव परिसर विकास संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात आला वनविभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य वनसंरक्षक अधिकारी विजयकुमार सालीमठ उपस्थित होते.
व्यासपीठावर जिल्हाधिकारी एम.जी हिरेमठ उपवन संरक्षण अधिकारी जी पी....
'ऑपरेशन मदत' चे कार्यकर्ते दुर्गम भागातील खेडोपाडी व धनगरवाड्यावर जाऊन शैक्षणिक साहित्याची मदत देऊन तेथील मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामीण शिक्षण अभियानांतर्गत प्रयत्न करत आहेत.
त्यानुसार चंदगड तालुक्यातील घनदाट जंगलात असणाऱ्या जंगमहट्टी धनगर वाड्यावरील सरकारी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना...
बेळगाव येथील गोल्डन स्क्वेअर चेस अकॅडमीच्या बुद्धिबळपटूंनी ओपन रॅपिड चेस टूर्नामेंटमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेतील खुल्या गटात गोल्डन स्क्वेअरच्या प्रकाश कुलकर्णी याने 9 राउंडमध्ये 8 पॉईंट मिळवीत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. अजय चेस अकॅडमीच्यावतीने येथील युनियन जिमखाना...
सध्या जमाना ऑनलाईनचा आहे. या ऑनलाइनच्या जमान्यात अडचणीत सापडलेले अनेक लोक कोणत्याही अमिषाला भाळून कर्मकांडाच्या आहारी जातात. आपला देश साक्षरतेच्या दिशेने वाटचाल करणारा असून विज्ञानाच्या युगात देखील अशा अंधश्रद्धेच्या आहारी जाणारे लोक आणि त्यांचे विचित्र कारनामे पाहून कुणीही थक्क...
कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज आपल्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला असून राज्याच्या विकासासाठी कोविडसारख्या बिकट परिस्थितीतदेखील राज्याच्या आर्थिक विकासासाठी योगदान देण्याचा मानस ठेवला आहे. अर्थसंकल्प सादरीकरणापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देवस्थानाला भेट देऊन त्यानंतर विधानसौधमध्ये २०२२-२३ या साचा अर्थसंकल्प...