पोलीस म्हटलं की तो खाक्या आणि रुबाबदार बोलणं समोर येते मात्र बेळगाव शहर पोलीस दलातील पोलीसाने आपल्या हसऱ्या चेहऱ्याने सर्वांशी सुमधुर संबंध बनवत स्वतःची पब्लिक फ्रेंडली इमेज बनवली आहे.तोच जनस्नेही पोलीस आज सेवा निवृत्त झाला आहे.
मार्केट पोलीस स्थानकात सेवा...
निपाणी ते कित्तूर दरम्यानच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 शेजारी 'जल शक्ती' विकास प्रकल्प उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज बेळगाव येथे केली.
राष्ट्रीय महामार्ग शेजारी गावं आणि प्रदेशात जल शक्ती विकास प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाद्वारे पाण्याचे...
बेळगाव लाईव्ह/विशेष : केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे आज बेळगाव दौऱ्यावर होते. जिल्हा क्रीडांगणावर झालेल्या कार्यक्रमात आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि अनेक मान्यवर, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली.
यावेळी बोलताना नितीन गडकरी...
मार्कंडेय नदीत पडल्यामुळे एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव तालुक्यातील कंग्राळी खुर्द गावानजीक उघडकीस आली.
नदी पात्रात बुडून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नांव प्रसाद मादार (वय 25) असे आहे. मूळचा माडीगुंजी (ता. खानापूर) येथील रहिवासी असलेला प्रसाद आपल्या नातलगांकडे राहत...
युद्धग्रस्त युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या कर्नाटकातील विद्यार्थ्यांची माहिती व काळजी घेण्यासाठी सरकारने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
बेळगावमध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जिल्हा पालकमंत्री बोलत...
जे राजकीय स्वार्थासाठी समिती सोडून राष्ट्रीय पक्षात गेले त्यांचा विचार करत बसण्यापेक्षा आपण संविधानाने घालून दिलेल्या आपल्या मातृभाषेच्या न्याय हक्कासाठी व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली लढा तीव्र करूया, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीच्या बैठकीत ग्रामपंचायत सदस्य व...
अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन येत्या 30 जून 2022 पर्यंत चोर्ला घाटामध्ये अवजड मालवाहू वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी अजीत रॉय यांनी हा आदेश जारी केला आहे.
चोर्ला घाटा येथील राज्य महामार्ग क्र. 1 वरील चोर्ला...
बेळगाव शहरातली रहदारीची समस्या दूर व्हावी यासाठी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी पुढाकार घेतला असून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दोन मोठे फ्लावर निर्माण करा अशी मागणी केली आहे.
सोमवारी दुपारी बेळगाव दौऱ्यावर आलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग...
केंद्रीय जलस्त्रोत मंत्री असताना मी देशातील तत्कालीन अर्ध्याहून अधिक आंतरराज्य पाणी तंटे निकालात काढले. परंतु कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्यातील पाण्याच्या वादाला पूर्णविराम देण्यात मी अपयशी ठरलो, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी...
वैभव संपन्नता ही रस्त्यांमुळे येते हे ध्यानात घेतले पाहिजे. यासाठीच 2024 साल समाप्त होण्यापूर्वी हिंदुस्थानातील रस्त्यांची पायाभूत सुविधा अमेरिकेच्या तोडीची बनवण्याचे माझे ध्येय आहे. तेंव्हा भूसंपादन आदी कामे लवकरात लवकर करून दिल्यास मी वचन देतो की 2024 पर्यंत कर्नाटकातील...
केंद्रीय निवडणूक आयोगाने बेळगाव जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आता या अधिकाऱ्यांची संबंधित मतदारसंघांवर नजर...