Daily Archives: Mar 29, 2022
विशेष
आसाम मेघालय सीमावाद मिटला… कर्नाटक महाराष्ट्र कधी?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गेल्या पन्नास वर्षांपासून प्रलंबित असलेला मेघालय आणि आसाम या दोन राज्यातील सीमावाद मिटवला आहे. केंद्रीय गृहमंत्री यांनी उभय या वादात यशस्वी यशस्वी मध्यस्थी केली असून आसाम आणि मेघाला दरम्यान ऐतिहासिक करार झाला आहे.दिल्लीमध्ये गृहमंत्रालयात...
बातम्या
शांताई वृद्धाश्रमांमध्ये आमदारांचा गौरव
बेळगावच्या बीम्स अर्थात सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट करून सर्वसामान्य जनतेला पूरक अशा वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताई वृद्धाश्रमातर्फे आज मंगळवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांचा सत्कार करण्यात आला.
शांताई वृद्धाश्रमांमध्ये माजी महापौर विजय मोरे यांनी शाल व...
क्रीडा
श्री चषक क्रिकेट : ‘या’ संघांचे प्रतिस्पर्ध्यांवर विजय
श्री स्पोर्ट्स खडक गल्ली आयोजित 'श्री चषक -2022' निमंत्रितांच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज मंगळवारी झालेल्या सामन्यांमध्ये फॅन्को क्रिकेट क्लब, इंडियन बॉईज हिंडलगा, एसआर वॉरियर्स आणि मराठा स्पोर्ट्स ग्रामीण या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन...
क्रीडा
बेळगावच्या ‘या’ मल्लाची आशियाई स्पर्धेत धडक
नवी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती निवड चांचणीमध्ये चमकदार कामगिरी नोंदविल्यामुळे बेळगाव भांदूर गल्ली तालमीचा पैलवान अर्जून हलाकुर्ची याची मंगोलिया येथे होणाऱ्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
नवी दिल्ली येथे गेल्या 24 मार्च रोजी झालेल्या...
बातम्या
एकीकडे टंचाई, दुसरीकडे हजारो लिटर पाणी वाया
एकीकडे गेल्या दहा दिवसापासून बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे हाल होत असताना दुसरीकडे जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार शहरात पहावयास मिळत आहे.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी काल सोमवारी...
बातम्या
संतोष पाटीलवर मानहानीचा दावा : मंत्री ईश्वराप्पा
बेळगाव जिल्ह्यातील 4 कोटी रुपये खर्चाच्या विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यास मंत्री ईश्वराप्पा यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करून केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्र्यांकडे तक्रार करणाऱ्या बेळगावच्या संतोष के. पाटील नामक कंत्राटदाराकडे त्यासंदर्भात ग्रामीण विकास आणि पंचायत राज...
बातम्या
बाची शाळेच्या ‘या’ समस्येकडे कोणी लक्ष देईल का?
बाची (ता. जि. बेळगाव) गावातील प्राथमिक शाळेसमोर विकास काम राबविण्यासाठी गेल्या 3 महिन्यापासून टाकण्यात आलेल्या मातीमुळे परिसरात दलदल आणि अस्वच्छता निर्माण झाल्याने पालकवर्गासह नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
बाची गावातील प्राथमिक शाळेसमोरील मैदानावर पेव्हर्स बसविण्यात येणार असल्याचे समजते. यासाठी...
बातम्या
ईश्वरप्पावर ठेकेदाराकडून कमिशन मागितल्या पी एम कडे तक्रार
बेळगाव राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर एक गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत चक्क पंतप्रधान आणि केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायत राज्य मंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.
गेल्या सुमारे एक वर्षापासून बाकी...
बातम्या
क्रिप्टो फसवणूक; दोघे युवक गजाआड
क्रिप्टो करेंसीमध्ये गुंतवणूक करून 60 टक्के नफा कमवा असे आमिष दाखविणारा इंस्टाग्राम प्रोफाईल टाकून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी बेंगलोर शहर पोलिसांनी रायबाग येथील दोघा युवकांना काल सोमवारी अटक केली.
किरण भरतेश (वय 21) आणि अर्षद मोयुद्दिन (वय 20) अशी अटक करण्यात...
बातम्या
बेळगावात वाढल्या चोरीच्या घटना
शहरात घरफोडी : 13 लाखाचा ऐवज लंपास -हनुमाननगर येथे एका बंद घराचा पाठीमागील दरवाजा फोडून सुमारे 13 लाख रुपयांहून अधिक किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
हनुमाननगर येथील डॉ विनायक कबटे यांच्या घरात गेल्या रविवारी भर दुपारी...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...