Daily Archives: Mar 13, 2022
बातम्या
लोकअदालतीत 50.11 कोटींची विक्रमी देव-घेव!
प्रलंबित खटले निकालात काढण्यासाठी बेळगावमध्ये आयोजित लोकअदालतीमध्ये तब्बल 12,537 खटले निकालात करण्यात आले. बेळगाव जिल्हा न्यायालयासह 14 तालुक्यातील न्यायालयांमध्ये निकालात काढण्यात आलेल्या या खटल्यांमुळे आतापर्यंतची सर्वात मोठी उलाढाल झाली असून विक्रमी 50 कोटी 11 लाख 63 हजार 54 रुपयांची...
बातम्या
भाषा टिकवण्याची जबाबदारी सर्वांचीच : प्रा. मेणसे
जे देश शिक्षणावरती सढळ खर्च करतात त्या देशांची प्रगती होते. मात्र भारतात शिक्षणावर फक्त 1.7 टक्का खर्च होतो हे दुर्दैव आहे. अशावेळी शिक्षणावरील खर्च वाढवून भाषा टिकवण्यासाठी सरकारसह सर्वांकडूनच प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत जी. एस. एस. कॉलेज...
बातम्या
तलाव पुनरूज्जीवन कार्याला आमदारांनी दिली चालना
श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना (आर) बेळगाव आणि तलाव विकास समिती बसवन कुडची यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत बसवन कुडची येथील कळसगिरी तलाव पुनरुज्जीवन कार्याचा उद्घाटन समारंभ बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
बसवन कुडची येथील...
बातम्या
कोट्यावधी रुपयांसह दागिने चोरणारे तिघे गजाआड
बेळगाव डिस्ट्रिक्ट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (बीडीसीसी) मुरगोड शाखेमध्ये गेल्या 6 मार्च रोजी झालेल्या रोख 4.37 कोटी रुपयांसह 1.63 कोटी रुपये किमतीच्या दागिन्यांच्या चोरी प्रकरणाचा छडा लावण्यात आज जिल्हा पोलिसांना यश आले असून याप्रकरणी तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे.
बँकेचा...
बातम्या
दिव्यांग टे. टे. खेळाडूंचे राज्य स्पर्धेत सुयश
कर्नाटक राज्य टेबल टेनिस असोसिएशन आणि कर्नाटक राज्य दिव्यांगांसाठीचे टेबल टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित 2 ऱ्या कर्नाटक राज्य प्यारा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेमध्ये जेबी स्पोर्ट्स फाऊंडेशन बेळगावच्या दिव्यांग टेबल टेनिसपटू स्पृहणीय यश संपादन केले.
2 ऱ्या कर्नाटक...
बातम्या
आरसीयुसाठी ‘यांनी’ केली अनुदानाची मागणी
आरसीयु अर्थात राणी चन्नम्मा विद्यापीठांमध्ये भूगोल शास्त्र व डिजिटल कॅरिटोग्राफीचे कौशल्य विकास केंद्र स्थापण्यासाठी आगामी अर्थसंकल्पात अनुदानाची तरतूद करावी, अशी मागणी राज्य शहर पाणीपुरवठा मलनिस्सारण मंडळाच्या संचालिका दीपा कुडची यांनी केली आहे.
विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या पदवीदान समारंभानिमित्त गेल्या गुरुवारी बेळगाव...
बातम्या
कोट्यावधी रुपये बँक लुटीचा लागला छडा?
सौंदत्ती (जि. बेळगाव) तालुक्यातील मुरगोड डीसीसी बँक शाखेमध्ये घालण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या दरोड्याचा तपास लावण्यात बेळगाव पोलिसांना यश आल्याचे समजते. तसेच दरोडेखोरांना गजाआड करण्यात आल्याचे कळते.
अलीकडेच मुरगोड डीसीसी बँकेमध्ये बनावट चाव्यांचा वापर करून सुमारे चार कोटींहून अधिक म्हणजे 4...
बातम्या
धारवाड केंद्रातून ‘विविध भारती’ बंद झाल्याने नाराजी
देश की सुरीली धडकन असलेली 'विविध भारती' ही बेळगाववासियांना आकाशवाणी धारवाड केंद्रातून FM 103 या सिग्नलवर ऐकू येणारी राष्ट्रीय प्रसारण सेवा अचानक कांही दिवसापासून बंद झाली असून सिग्नलवर निव्वळ 'कन्नड' प्रसारण होत असल्यामुळे श्रोत्यांमध्ये आश्चर्यासह तीव्र नाराजी व्यक्त होत...
बातम्या
आता पुढील महिन्यात भारत -फ्रान्स लष्करी सराव
बेळगावमध्ये नुकताच 'एक्स धर्मा गार्डियन -2022' हा भारत-जपान संयुक्त लष्करी सराव झाल्यानंतर आता येत्या 10 एप्रिलपासून भारत आणि फ्रान्स देशांमध्ये संयुक्त लष्करी सराव मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे होणार आहे. त्यासाठी फ्रान्सहून पाच लष्करी अधिकाऱ्यांचे खास पथक भारतात...
बातम्या
असे मिळाले या घारीला जीवदान
जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीमुळे पशुपक्षी संरक्षक सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी एका पूर्ण वाढ झालेल्या मोठ्या जखमी घारीला पकडून जीवदान दिल्याची घटना आज सकाळी टिळकवाडी येथील घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आज रविवारी सकाळी 6 च्या सुमारास आगरकर रोड...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...