25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 10, 2022

‘तो’ सैनिक मनोरुग्ण : कुटुंबियांनी केला दावा

पंजाबमधील सीमा सुरक्षा दलाच्या बीएसएफ छावणीमध्ये गेल्या 6 मार्च रोजी आपल्या चार सहकार्‍यांची हत्या करून आपला जीव गमावलेल्या सत्याप्पाकिलरगी याच्या कुटुंबातील सदस्यांनी सट्टेप्पा हा मानसिकदृष्ट्या अस्थिर होता, असा दावा केला आहे. बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी जवळील जुने वंटमुरी गावातील 35 वर्षीय...

ही आहे… व्हीटीयुची ‘गोल्डन गर्ल’

रायचूरची सिव्हिल इंजीनियरिंगची विद्यार्थिनी बुश्रा मतीन हिने विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयामध्ये नवा विक्रम प्रस्थापित करताना सर्वाधिक 16 सुवर्णपदके पटकावून साऱ्या देशाचे लक्ष वेधले आहे. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या आज पार पडलेल्या 21 व्या वार्षिक दीक्षांत समारंभाप्रसंगी 16 सुवर्णपदक मिळविणारी रायचूरची गोल्डन गर्ल...

शाहीर यल्लाप्पा बिर्जे यांचे अल्पशा आजाराने निधन

रयत गल्ली, माधवपूर वडगाव येथील प्रतिष्ठित नागरिक आणि मॅरेथॉन धावपटू शाहीर यल्लाप्पा नागाप्पा बिर्जे (वय 77) यांचे आज गुरुवार सायंकाळी सव्वा पाच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. माजी बेळगाव श्री शरीरसौष्ठवपटू शिवाजी बिर्जे आणि आर्टिस्ट नागेश बिर्जे यांचे ते...

गोव्यात या मतदारसंघात बेनके यांच्या श्रमाला फळ

देशवासीयांच्या मनात आजच्या पंचायत निवडणुकीच्या निकालांनी कुतूहल निर्माण केले आहे. विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला. गोव्यातील सावर्डे विधानसभा क्षेत्रातील भाजप उमेदवार गणेश गावकर यांच्या बाजूने रात्रंदिवस प्रचार करणारे बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनाही त्यांचे...

भारत-जपान संयुक्त लष्करी कवायतीचा समारोप

भारत आणि जपान यांच्यातील बेळगाव येथे आयोजित केलेला 'एक्स धर्मा गार्डियन -2022' या संयुक्त लष्करी कवायतीचा सांगता समारंभ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आज गुरुवारी पार पडला. बेळगावात गेल्या 27 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यंत या संयुक्त लष्करी कवायतीचे आयोजन...

आपल्या देशाकडे ‘विश्वगुरू’ होण्याचे सामर्थ्य : ओम बिर्ला

व्हीटीयुचा 21वा वार्षिक दीक्षांत समारंभ संपन्न कोरोना महामारीच्या काळात भारतामध्ये डिजिटल शिक्षणाचे नवे युग सुरू झाले. भारताने अल्पावधीत डिजिटल शिक्षणामध्ये प्रचंड प्रगती करताना जागतिक कीर्ती मिळविली आहे. अपार बौद्धिक संपत्ती असलेल्या आपल्या देशाकडे 'विश्वगुरू' होण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन लोकसभा...

बेळगावच्या मराठा नेत्यांनी केलं संभाजी राजे यांचे अभिनंदन..

बेळगावातील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मुक्कामी खासदार संभाजी राजे यांची भेट घेत त्यांच्या अभिनंदन केलं. मुंबई मुक्कामी संभाजीराजे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण केले होते. उपोषणाच्या मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर संभाजीराजांचे पहिल्यांदाच कोल्हापूरला आगमन झालं त्या निमित्ताने कोल्हापूर मध्ये...

रायबागमधील शिक्षकांची रिक्त पदे भरा : आम. एहोळे

रायबाग तालुक्यात शिक्षकांची 408 पदे रिक्त आहेत. त्यामुळे मुलांनी शिकायचे तरी कसे? असा सवाल करत रायबागचे आमदार दुर्योधन एहोळे यांनी ही पदे तातडीने भरण्याची मागणी आज विधानसभेत केली. बेंगलोर येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात आमदार दुर्योधन...

नीट -यूजी परीक्षेसाठी आता वयाची अट नाही

मेडिकलसाठी सामायिक प्रवेश परीक्षा अनुत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांसाठी खुशखबर म्हणजे ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन बोर्ड अंतर्गत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने नीट -यूजी परीक्षेला बसण्यासाठी निश्चित केलेली वयोमर्यादेची अट काढून टाकली आहे. नीट -युजी परीक्षेसाठीची वयोमर्यादेची अट मागे घेण्यात आल्यामुळे मेडिकलसाठी सामायिक प्रवेश...

किड्स झोनसाठी स्मार्ट सिटीकडून निविदा

शहापूर शिवाजी उद्याना शेजारील नव्या रवींद्र कौशिकी ई -लायब्ररीच्या इमारतीमध्ये शहरातील पहिलावहिला किड्स झोन होणार असून त्यासाठी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने निविदा काढली आहे. रवींद्र कौशिक ई -लायब्ररी इमारतीच्या छतावरील जागा किड्स झोन उपक्रमासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शहरातील 3...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !