25 C
Belgaum
Friday, September 22, 2023
 belgaum

Daily Archives: Mar 26, 2022

‘हे’ सैनिक स्कूल आता संरक्षण मंत्रालय कक्षेत

आगामी 2022 -2023 शैक्षणिक वर्षासाठी बिगर सरकारी संस्था /खाजगी शाळा /राज्य सरकार यांच्याशी भागीदारी पद्धतीवर केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नव्या 21 सैनिक स्कूल्सना मंजूरी दिली आहे. यामध्ये बैलहोंगल तालुक्यातील स्वातंत्र्य सेनानी संगोळी रायन्ना सैनिक स्कूलचा समावेश आहे. भागीदारी पद्धतीवर केंद्र सरकार...

खानापूरनजीक 1000 एकरचे भूसंपादन

खानापूरनजीक 1000 एकरचे भूसंपादन : मंत्री निराणी-औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी बेळगावातील खानापूर रेल्वे स्थानकानजीकच्या 1000 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती लघु व मध्यम औद्योगिक खात्याचे मंत्री मुर्गेश आर. निराणी यांनी दिली. हुबळी येथे आज शनिवारी आयोजित टायकाॅन -2022 अधिवेशनाचे...

बेळगावच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री राजेश तुडयेकर यांना आज मुंबई येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील गऊ भारत भारती गोरक्षक...

डी सी बँकेत कत्ती सवदी समर्थकाचा विजय

बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक अर्थात डीसीसी बँकेचा टी ए पी एम एस तालुका ऍग्रो मार्केटिंग सोसायटीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत उमेश कत्ती आणि लक्ष्मण सवदी यांच्या समर्थक असणारे संजू अवकणवर यांनी विजय मिळवलेला आहे. बेळगाव जिल्ह्यातील दहा तालुका मार्केटिंग सोसायटी...

वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी :झाडांची पत्र्यांची पडझड

बेळगाव शहर परिसराला आज दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या तर कांही रस्त्यांवर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे...

सोशल क्लब निवडणुकीसाठी ‘यांचे’ आवाहन

बेळगाव शहरातील जुन्या क्लब पैकी एक असलेल्या सोशल क्लबच्या कार्यकारिणीची निवडणूक उद्या रविवार दि. 27 मार्च 2022 रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मावळत्या कार्यकारिणीने आपण केलेल्या कार्याची आणि भावी योजनांची माहिती एका पत्रकाद्वारे दिली आहे. सोशल क्लबच्या मावळत्या कार्यकारिणीने 2018...

दहावी परीक्षेत गणवेश अनिवार्य, परिपत्रकाद्वारे सरकारी आदेश

दहावी परीक्षेत गणवेश अनिवार्य, परिपत्रकाद्वारे सरकारी आदेश प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने सोमवारपासून दहावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश सक्तीचा असल्याचे परिपत्रक जारी केले आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांनी राज्य सरकारने विहित केलेल्या गणवेशासह...

डीसीसी बँक निवडणूक : कत्ती -जारकीहोळी झुंज

बेळगाव डीसीसी बँकेच्या रिक्त झालेल्या एका स्थानासाठी आज होत असलेल्या निवडणुकीत जारकीहोळी बंधू आणि कत्ती बंधू यांच्यात चुरस आहे. मात्र या निवडणुकीत माझी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील 10 तालुक्यांमधील कृषी पत्तीन सहकारी संघाचा प्रत्येकी...

खानापूर समितीतील ऐक्य चळवळीला बळकटी देणारे

बेळगाव सहभाग महाराष्ट्रात सामील करण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून चाललेल्या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात ज्या ज्या वेळी की झाली आहे त्या त्या वेळी समोरच्या राष्ट्रीय पक्षाचे धाबे दणाणले आहेत आणि सीमा लढ्याला चळवळीला बळकटी मिळाली आहे...

शेट्टी चषक टी-20 साठी कराडे सातवे फ्रॅंचाईजी

केआर शेट्टी स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे युनियन जिमखाना मैदानावर आयोजित दुसऱ्या केआर शेट्टी चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेचे सातवे फ्रॅंचाईजी म्हणून प्रवीण कराडे हे लाभले आहेत. बीसीसी मच्छे फौजी ग्रुप या नावाने त्यांनी आपला संघ स्पर्धेत उतरविला आहे. बीसीसी मच्छे फौजी ग्रुप या...
- Advertisement -

Latest News

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !