Sunday, April 28, 2024

/

खानापूरनजीक 1000 एकरचे भूसंपादन

 belgaum

खानापूरनजीक 1000 एकरचे भूसंपादन : मंत्री निराणी-औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी बेळगावातील खानापूर रेल्वे स्थानकानजीकच्या 1000 एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असल्याची माहिती लघु व मध्यम औद्योगिक खात्याचे मंत्री मुर्गेश आर. निराणी यांनी दिली.

हुबळी येथे आज शनिवारी आयोजित टायकाॅन -2022 अधिवेशनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.

बेळगाव -हुबळी महामार्गावरील कित्तूर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या प्रस्तावावर प्रगत चर्चा सुरू आहे असे सांगून उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला अनुसरून टायकाॅन -2022 हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.

 belgaum

या उपक्रमाद्वारे कल्पना आणि सर्जनशीलतेचे प्रदर्शन कर्नाटकच्या उज्वल भविष्याची साक्ष देते, असेही मंत्री निराणी यांनी स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.