Daily Archives: Mar 22, 2022
बातम्या
मोटरसायकल अपघातात युवक गंभीर जखमी
भरधाव मोटरसायकल रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्यामुळे घडलेल्या अपघातात एक युवक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दुपारी खानापूर तालुका सरकारी हॉस्पिटल समोर घडली.
अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नांव गजानन कल्लाप्पा देवकरी (वय 22, रा.मंतुर्गा, खानापूर) असे आहे. गजानन...
बातम्या
बेळगाव फाईल्स वर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य
दि बेळगाव फाइल्स'...वरून कन्नडिगांचा तिळपापड होत असून अनेक नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.बेळगाव फाइल्स भयानक आहेत आणि त्या सुद्धा समोर यायला हव्यात असे ट्विट करत शिवसेना नेते संजय राऊत यांनी वक्तव्य केलं होतं त्यावर कर्नाटकातून प्रतिक्रिया येत आहेत
संजय राऊत...
बातम्या
प्रेक्षकांत घुसली बैलगाडी : 3 गंभीर जखमी
बैलगाडी शर्यतीप्रसंगी एक बैलगाडी अचानक शर्यत पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये घुसल्याने दोघा युवकांसह एकूण 3 जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील खडकलाट गावामध्ये घडली. शर्यत सुरू असताना सुदैवाने हा प्रकार घडला नाही अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यता होती.
खडकलाट गावातील पिसाब...
बातम्या
पंचायत संकेत स्थळ अपडेटच्या प्रतीक्षेत!
सरकारी कामकाजात पारदर्शकता यावी आणि सर्वसामान्यांना एका क्लिक वर महत्त्वाच्या शासकीय कार्यालयाची माहिती मिळावी यासाठी संकेतस्थळाची निर्मिती केली जाते. त्यानुसार बेळगाव जिल्हा पंचायतीकडून जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतीची माहिती मिळावी यासाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली असली तरी मागील 6 वर्षांपासून...
बातम्या
सीमाप्रश्नी महाराष्ट्र विधिमंडळाने घेतला ‘हा’ निर्णय
कर्नाटक -महाराष्ट्र सीमा प्रश्नावर महाराष्ट्र विधान परिषदेत सोमवारी झालेल्या अल्पकालीन चर्चेप्रसंगी सर्व पक्षांनी एकत्रित येऊन प्रलंबित सीमाप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा ठराव करून तो सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कर्नाटक -महाराष्ट्र सीमा प्रश्नावर काल सोमवारी महाराष्ट्र विधान...
बातम्या
‘शिवजयंती’ राष्ट्रीय सण म्हणून बेळगावात साजरी झाली पाहिजे – किरण जाधव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात तिथीप्रमाणे जन्मसोहळा साजरा झाला. सकल मराठा समाज्याचे किरण जाधव,रमाकांत कोंडसकर, सुनील जाधव,रणजित पाटील,दता जाधव, जयराज हलगेकर,सागर पाटील,महादेव पाटील, शिवाजी उद्यानात शिवरायांच्या जन्मसोहळ्याला उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त शिवाजी उद्यानाला फुलांच्या माळांनी आकर्षक...
बातम्या
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक*
*अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद बेळगाव जिल्हा कार्यकारिणीची उद्या बैठक*
*राज्याध्यक्ष सीमाकवी रवी पाटील उपस्थित राहणार*
बेळगाव जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदची उद्या बुधवार दि . 23 मार्च रोजी पुरुष व महिला कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.
पहिले राज्यस्तरिय बेळगाव मराठी...
बातम्या
फुलांच्या उधळणीने प्रदूषणमुक्त रंगपंचमी उत्साहात
सालाबादप्रमाणे नवी गल्ली, शहापूर येथील कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठानच्यावतीने प्रदूषणमुक्त रंगपंचमी उत्साहात साजरा करण्यात आली. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी -माजी नगरसेवक आणि पोलीस अधिकाऱ्यांनी रंगपंचमीचा...
क्रीडा
बेळगावच्या मलप्रभाचं दुसरं आंतरराष्ट्रीय मेडल…
ताजिकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या मलाप्रभा जाधव हिने सुयश मिळविताना कांस्य पदक हस्तगत केले आहे.
दुशनबे ताजिकिस्तान येथे गेल्या 17 ते 21 मार्च या कालावधीत 11 व्या आशियाई वरिष्ठ कुराश अजिंक्यपद स्पर्धेचे...
राजकारण
रमेश जारकीहोळी तातडीने दिल्लीला रवाना
आगामी कर्नाटक मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी जलसंपदामंत्री आणि गोकाकचे विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी हे तातडीने दिल्लीला रवाना झाल्यामुळे माध्यमात मंगळवारी हा चर्चेचा विषय झाला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांचा हा दिल्ली दौरा महत्त्वपूर्ण मानला जात...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...