बेळगाव शहरातील भवानीनगर रोड या रस्त्यावर आज सकाळी एका रियल इस्टेट व्यावसायिकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून पोलीस अधिकारी सर्वांगाने माहिती गोळा करून या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी दिली.
पोलीस...
बेळगाव शहरातील खडक गल्ली येथील श्री युवक मंडळातर्फे येत्या बुधवार दि. 22 मार्च ते रविवार दि. 3 एप्रिल 2022 या कालावधीमध्ये भव्य बक्षीस रकमेच्या दुसऱ्या मोसमातील 'श्री चषक -2022' अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडी...
रस्ता ओलांडताना कार गाडीने धडक दिल्याने 7 वर्षाच्या शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागल्याची घटना काल कणबर्गी रोडवर घडली.
अब्दुल मन्नान मोहम्मद आसिफ बागलकोटी (वय 7) असे अपघातात मरण पावलेल्या विद्यार्थ्याचे नांव आहे. शाळेवरून घरी परतणारा अब्दुल कणबर्गी क्रॉसनजीक रस्ता...
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणाऱ्या 'बायसिकल शेअरिंग' योजनेसाठी शहरात विविध 20 ठिकाणी डॉकयार्ड तयार करण्यात येणार असून संबंधित जागांचा वापर करण्यास महापालिकेने स्मार्ट सिटी विभागाला ना -हरकत प्रमाणपत्र दिले आहे.
पर्यावरण संरक्षण तसेच शहरातील वाहतूक कोंडीवर...
हिजाब संदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अंतिम निकालानंतर कायदा व सुव्यवस्था भंग होण्याचे प्रकार घडू नयेत यासाठी आज शहरातील संवेदनशील भागांसह शाळा-महाविद्यालयांबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हिजाब संदर्भातील न्यायालयाच्या निकालानंतर विजयोत्सव अथवा निदर्शने होण्याची शक्यता गृहीत धरून बेळगावसह संपूर्ण...
15 मे रोजी बेळगाव येथे होणाऱ्या मराठा समाजाच्या एकत्रिकरणाचा कार्यक्रमासाठी व बेंगळोरस्थित मराठा समाजाच्या मठाचे मठाधीश म्हणून अधिग्रहण केल्याबद्दल मंजुनाथ स्वामींचा सत्कार करण्यासाठी बेळगाव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निमंत्रण देण्यात आले .
याप्रसंगी बोलताना किरण जाधव म्हणाले,मराठा समाजाचे...
16 th open district roller skating championship 2022-बेळगाव डिस्ट्रिक्ट रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 16 व्या जिल्हास्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशीप 2022 या स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. केएलई सोसायटी संचलित महाविद्यालयाच्या स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या स्केटिंग स्पर्धेत 160 हून अधिक...
हिरेबागेवाडी आणि मारिहाळ पोलीस ठाण्याच्या घरफोड्या करणाऱ्या 4 चोरट्यांच्या चौकडीला हिरेबागेवाडी पोलिसांनी काल सोमवारी गजाआड केले असून त्यांच्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह 14 लाख 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नागेंद्र उर्फ स्वामी तिप्पन्ना कोळेकर (वय 23, रा. शिवाजी गल्ली,...
बेळगावमध्ये वाहनांची संख्या वाढण्याबरोबर नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव प्रादेशिक परिवहन खाते अर्थात आरटीओकडून उगारण्यात आलेल्या कारवाईच्या बडग्यामुळे 2020 -21 आणि 2021 -22 सालात आत्तापर्यंत एकूण तब्बल 7 कोटी 16 लाख 22 हजार 530 रुपयांचा कर आणि...
हिजाब परिधान करणे हा मुस्लिम धर्माच्या प्रथेचा अपरिहार्य भाग नाही. त्यामुळे घटनेच्या 25 व्या कलमानुसार त्याचे समर्थन करता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल कर्नाटक उच्च न्यायालयाने आज दिला आहे.
सरकारने गणवेशाचा केलेला नियम हा कलम 25 अंतर्गत तर्कसंगत निर्बंध असल्याचे...