1,604 एकरमध्ये विस्तारले आहे बेळगाव कॅंटोनमेंट
सरकारने देशभरातील कॅन्टोन्मेंट हद्दी बाहेर विस्तारलेल्या लष्करी जमिनीचे सर्वेक्षण
करण्याबरोबरच 62 कॅंटोनमेंट हद्दींचे सीमांकन केले आहे.
ताब्यात असलेल्या जमिनींच्या बाबतीत बेळगाव कॅंटोनमेंट 1,604.68 एकर जमिनीसह संरक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या 62 कॅंटोनमेंट्सच्या यादीत 29 व्या स्थानावर आहे.
दिल्ली...
खडक गल्ली येथील श्री युवक मंडळ आयोजित भव्य बक्षीस रकमेच्या दुसऱ्या मोसमातील 'श्री चषक -2022' अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आज शुक्रवारी सायंकाळी दिमाखात पार पडला.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविला जाणाऱ्या 'श्री चषक -2022' राष्ट्रीय...
उत्तर कर्नाटकातील शक्तीपीठ असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवीच्या मंदिराची दानपेटी उघडण्यात आले असून यंदा भक्तांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 1 कोटीहून अधिक रक्कम दान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणे दानपेटीत अनेक भाबड्या भाविकांनी देवीच्या नावे चक्क पत्रं आणि चिठ्ठ्या...
''विंग्स इंडिया -2022' या आशिया खंडातील सर्वात मोठ्या नागरी हवाई उड्डाण सोहळ्याला गुरुवारी हैदराबादमध्ये प्रारंभ झाला आहे. या सोहळ्यात सुमारे 125 आंतरराष्ट्रीय आणि स्वदेशी प्रदर्शकांसह 15 देश आणि भारताच्या विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींचा सहभाग आहे. बेळगावचा एक...
कर्नाटक राज्यात दरवर्षी रस्ते अपघातांमध्ये 11000 लोकांचा मृत्यू होतो तर 50,000 व्यक्तींना अपंगत्व प्राप्त होते. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच सर्वांनी वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे मत कट्स इंटरनॅशनल संस्थेचे ज्येष्ठ कार्यक्रम अधिकारी मधुसूदन शर्मा यांनी व्यक्त...
मुरगोडनजीक चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वॅगनार कारगाडीने झाडाला धडक दिल्यामुळे घडलेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण जखमी तर 1 जण ठार झाला. जखमी आणि मयत इसम कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड (ता. कागल) गावचे रहिवासी असल्याचे समजते.
संजय जयसिंगराव चौगुले (वय 56)...
जगातील ख्रिश्चन धर्मियांचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस हे रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता व सौहार्द पूर्ण वातावरण निर्माण व्हावे यासाठी खास वैश्विक प्रार्थना करणार असून त्यामध्ये बेळगाव धर्म प्रांतातील ख्रिश्चन बांधव देखील सहभागी होणार आहेत.
व्हॅटिकन शहरांमध्ये आज सायंकाळी 5 वाजता...
घटस्फोटा बाबत कोर्टात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे.हिना कौसर नदाफ वय 24 वर्ष राहणार चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे.
शुक्रवारी...
पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आज शुक्रवारी सकाळी शहरातील आर.एल.एस. कॉलेजमध्ये पार पडली.
राज्यातील पदवीपूर्व प्रथम (पीयुसी) वर्षाच्या वार्षिक परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सूचना व मार्गदर्शन...
वायव्य पदवीधर मतदार संघाच्या व्याप्तीत विजयपुर बेळगाव बागलकोट हे तीन जिल्हे येतात या तीन जिल्ह्यांपैकी बेळगाव जिल्ह्यात सर्वाधिक पदवीधर मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीत बेळगाव जिल्ह्याची मते निर्णायक ठरणार आहेत.
वायव्य पदवीधर मतदार संघातील एकूण पदवीधर मतदारांची संख्या 73 हजार 509...