belgaum

Movies

पावसाचा जोर आणखी वाढणार; बेळगावसह 14 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट

बेळगाव लाईव्ह :हवामान खात्याने राज्यभरात मुसळधार पावसासह आजपासून मान्सूनचा...

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

देवराज अर्स कॉलनी रहिवाशांचा रास्तारोकोचा इशारा

 belgaum

बेळगाव शहरातील देवराज अर्स कॉलनी या वसाहतीकडे बुडा आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले असून या ठिकाणी कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा नसल्यामुळे पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे. तसेच नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी येत्या 15 दिवसात हालचाली न झाल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्याचा इशारा देवराज अर्स कॉलनीतील रहिवाशांनी दिला आहे.

बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 48 मधील देवराज अर्स कॉलनी वसाहतीकडे बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) आणि महापालिकेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. सदर कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या नसल्यामुळे संतप्त रहिवाशांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.

त्याचप्रमाणे मूलभूत नागरी सुविधांअभावी होणाऱ्या गैरसोयीसंदर्भात तक्रार वजा नागरी सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाव्यात, या मागणीचे पंतप्रधानांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यक आणि निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

 belgaum

Devraj urs protest

यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना देवराज अर्स कॉलनी येथील रहिवासी वकील ॲड. वाय. के. दिवटे म्हणाले की, शहराच्या प्रभाग क्र. 48 मध्ये येणाऱ्या देवराज अर्स कॉलनीमध्ये विकासाची कोणतीही कामे झालेली नाहीत. या ठिकाणी गटारीही बांधण्यात आलेल्या नाहीत. देवराज अर्स कॉलनी ही बुडाने तयार केलेली पहिली स्कीम आहे. ही स्कीम तयार करताना योग्य ले-आउट केलेले नाही. तसेच ज्या मूलभूत नागरी सुविधा येथील नागरिकांना मिळावयास हव्यात त्याही देण्यात आलेल्या नाहीत. कॉलनीत एकही गटार अस्तित्वात नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी तुंबलेले सांडपाणी रस्त्यावरून वहात असते. यामुळे परिसरात अस्वच्छता निर्माण होऊन दुर्गंधी पसरलेली आहे. अस्वच्छतेमुळे डास -माशांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

बुडाने देवराज अर्स कॉलनी बेळगाव महापालिकेकडे हस्तांतरित केल्यानंतर महापालिकेने देखील या कॉलनीकडे साफ दुर्लक्ष केले आहे. आम्हाला आजतागायत कोणत्याही मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. यासाठीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट पंतप्रधानांकडे तक्रार करत आहोत असे सांगून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देवराज अर्स कॉलनी येथे आवश्यक मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देऊन सुधारणा केली जावी. यासंदर्भात येत्या 15 दिवसात हालचाल झाली नाही तर राज्य महामार्गावर म्हणजे बागलकोट रस्त्यावर रस्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ॲड. दिवटे यांनी दिला. याप्रसंगी देवराज अर्स कॉलनीतील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.