belgaum

Movies

बेम्को समोरील बस थांबा ताबडतोब उभारा, अन्यथा उपोषण – गुरव यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह : उद्यमबाग येथील बेम्को कंपनी समोरील बेळगाव...

बेळगावात कन्नडसक्ती विरोधात शिवसेनेचा आवाज

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत कन्नडसक्तीचा अतिरेक सुरू असून,...

काळा घट्टा पुलाचे काँक्रिटीकरण होणार

बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द गावाच्या मुख्य शेतवाडीशी जोडणाऱ्या...

बेळगाव मनपाची वाटचाल कानडीकरणाच्या दिशेने!

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील कानडीकरणाच्या साखळीतील आणखी एक...

३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू

बेळगाव लाईव्ह : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

राज्याची 1 लाख रुग्ण संख्येकडे तर, जिल्हा करत आहे 2 हजाराकडे वाटचाल

 belgaum

राज्यासह बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक कायम असून कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवारी दि. 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत आणखी 5,072 रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोनेबाधितांची एकूण संख्या 90,942 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात 72 जणांचा मृत्यू झाला असून ॲक्टिव्ह केसेसची संख्या जवळपास 55,388 झाली आहे.

बेळगाव जिल्ह्यात आज शनिवारी नव्याने 341 रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1,986 झाली आहे. जिल्ह्यात ॲक्टिव्ह केसेस 1,477 असून आणखी 5 जण मृत्यूमुखी पडल्यामुळे मृतांचा आकडा 40 झाली आहे. काल सायंकाळपासून आज दिवसभरात हॉस्पिटलमधून 43 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे जिल्ह्यात डिस्चार्ज मिळालेल्यांची एकूण संख्या 469 इतकी झाली आहे.

राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार शुक्रवार दि. 24 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज शनिवार दि. 25 जुलै 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात आणखी 4,120 कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 90,942 झाली आहे. राज्यात ॲक्टिव्ह केसेस 55,388 असून यापैकी 611 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. राज्यभरात आज शनिवारी 2,403 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलेल्यांची एकूण संख्या 33,750 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळे आणखी 72 जणांचा मृत्यू झाल्याने राज्यातील मृतांची संख्या 1,796 झाली असून यापैकी 8 जणांच्या मृत्यूचे कारण नॉन – कोव्हीड आहे.

 belgaum

कर्नाटकातील कोरोनाग्रस्त जिल्ह्यांची संख्या एकूण 30 असून गेल्या 24 तासात या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी आज सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पहिल्या पांच क्रमांकाच्या जिल्ह्यांमध्ये अनुक्रमे सापडलेले रुग्ण आणि एकूण रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे. बेंगलोर शहर (आज 2036 रुग्ण – एकूण रुग्ण 43503), बेळगाव (341-1986), बेळ्ळारी (222-3511), मंगळूर (218-4607), आणि म्हैसूर (187-2637).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.