belgaum

Movies

ऑपरेशन सिंदूरमध्ये बेळगावची सून…

बेळगाव लाईव्ह :बेळगाव ही वीरराणी कित्तूर चन्नम्मा, क्रांतिवीर संगोळ्ळी...

बेळगावही ‘अलर्ट’ मोडवर, भुईकोट मध्ये प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने 'ऑपरेशन...

ग्रा.पं.कडून विक्रमी 110 कोटी मालमत्ता कर वसुली -जि. पं. सीईओ शिंदे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींकडून 2024 -25 सालामध्ये...

शहापूर येथील ‘या’ गटारीची महापौर, शहर अभियंत्यांकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या शहापूर प्रभाग क्र. 27 चे...

महाराष्ट्राचे मंत्री मुश्रीफ यांची श्रीक्षेत्र पंत बाळेकुंद्रीला भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनसो मुश्रीफ...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

स्थलांतरित पी वेलूचा शोध घेताहेत दोन जिल्हा प्रशासने

 belgaum

जिवंत किंवा मृत मला माझ्या कुटुंबासमवेत राहायचे आहे. लॉकडाऊन आणि दुसरे काहीही मला माझ्या घरी जाण्यापासून रोखू शकत नाही. असे म्हणून तामिळनाडू येथील सालेम येथुन कामानिमित्त आलेला आणि स्थलांतरित कामगार ही ओळख असलेला पी वेलू आता दोन जिल्हा प्रशासनासाठी डोकेदुखीचा ठरला आहे. बेळगाव आणि धारवाड प्रशासनांनी त्याचा शोध सुरू केलाय.

एक पाण्याची बाटली आणि काही कपडे घेऊन तो चालत निघाला आहे. 720 किलो मीटर चे अंतर पायी तुडवत तो बेळगावहून सालेमला जाणार आहे. मागील दोन दिवसांपासून त्याने अन्नाचा एक कणही घेतला नाही.खिश्यात दमडीही नसल्याने त्याने आपला पायी प्रवास सुरु केला आहे. सुवर्ण विधानसौद जवळ तो बेळगाव live ला भेटला. त्याने आपली भावना व्यक्त केली. बेळगाव live ने त्याची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर प्रशासनांना जाग आली आहे. त्याचा शोध घेऊन त्याला योग्य प्रक्रिया करून त्याच्या गावी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रशासकीय अधिकारी कामाला लागले आहेत. पोलीस, महसूल, परिवहन आणि इतर खात्यांना वेलू याचा शोध घेण्याची विनंती करण्यात आली आहे.

घरी जायचे असेल तर एक ऍप लोड कर आणि तुझी माहिती भर अशी माहिती त्याला देण्यात आली होती पण आपल्याकडे स्मार्टफोन नाही आणि तो कसा वापरायचा हे सुद्धा मला माहित नाही. पण आज माणसे माणसाला थेट मदत करू शकत नाहीत. सगळे जगणे स्मार्टफोन वर आधारित आहे. पण मला फरक पडत नाही असे त्याने सांगितले होते.
वेलू हा बोअरवेल खोदण्याच्या कामात एक्सपर्ट आहे. कंत्राटदारावर त्याचे पोट चालते.

एक महिन्यापूर्वी या कंत्राटदाराने तुला सांभाळायला होत नाही तू तुझ्या पोटाची काळजी आता तू घे असं सांगून टाकलं. अशा परिस्थितीत जगणं कठीण झाल्यामुळे वेलूने परत जाण्याचा निर्णय घेतला.
कुटुंबाचे काय हाल सुरू आहेत याची काळजी आहे. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यासाठी कितीही त्रास होउदे तो घेण्याची आपली तयारी आहे. कायद्याने कोणती शिक्षा झाली तर ती सुद्धा भोगण्यास तयार आहे पण चालत जाणार आणि कुटुंबासोबत वेळ घालवणार असे वेलूने सांगितले होते. आता या गरीब कामगारासाठी दोन जिल्ह्यांची सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.