belgaum

Movies

धर्मस्थळ प्रकरणावरून बेळगावात हजारोंचा मोर्चा

बेळगाव लाईव्ह : धर्मस्थळ आणि धर्माधिकारी वीरेंद्र हेगडे यांच्याविरोधात...

मुतगा येथील कृषी पतसंस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात पुन्हा उपोषण

बेळगाव लाईव्ह: मुतगा येथील प्राथमिक कृषी पतसंस्थेमध्ये झालेल्या...

खानापूरच्या शेतकऱ्यांची वन्य प्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी

बेळगाव लाईव्ह : वन्य प्राण्यांच्या वाढलेल्या उपद्रवामुळे पिकांचे होणारे...

गावठी दारू विकणारे तिघे गजाआड; 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त

बेळगाव लाईव्ह : शहरातील माळमारुती पोलीस आणि बेळगाव ग्रामीण...

महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी राज्यात ‘अक्का फोर्स’

बेळगाव लाईव्ह :राज्यातील महिला आणि बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी ‘अक्का...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

 belgaum

‘त्या’ हल्ल्याचा महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध

 belgaum

बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते दीपक दळवी यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या शाईफेकीचा सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने समस्त महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध केला आहे.

सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई व डॉ. संजय पाटील यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे दीपक दळवी यांच्यावरील शाई फेकीच्या भ्याड कृत्याचा समस्त महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध केला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते दीपक दळवी यांच्यावर कांही समाजकंटकांनी शाईफेक केली. याचा मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध करत आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव दीपक दळवी यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे, असा तपशील प्रसिद्धी पत्रकात नमूद आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे सांगलीचे राज्य समन्वयक विलास देसाई व डॉ. संजय पाटील यांच्यासह दिलीप पाटील (कोल्हापूर), विरेन पवार, गणेश काटकर (मुंबई), प्रशांत भोसले, राहुल पाटील (सांगली), रवी मोहिते (सोलापूर), बापू क्षीरसागर (सातारा) व सचिन तोडकर (कोल्हापूर) यांच्या नांवाने हे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

 belgaum

येळ्ळूर विभाग म. ए. समितीकडून जाहीर निषेध

मराठी भाषिकांच्या महामेळाव्याच्या ठिकाणी मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ल्यासह झालेल्या शाईफेकीचा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध केला आहे.

येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीने एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे हा जाहीर निषेध नोंदविला आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांच्यावर शाईफेक हल्ला झाला. या निंद्य कृत्याचा येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समिती निषेध करत आहे. कन्नड गुडांनी पोलिस प्रशासनासमोर गुपचुप स्टेजच्या मागून येऊन हल्ला केला. पण आमच्या एक मावळ्याने चौघा गुंडांना अद्दल घडवली जर आमचे त्या जागी दोनमावळे राहीले असते तर त्यांना तिथच आडवे केले असते. तथापी आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही. जोपर्यंत सिमाप्रश्न सुटत नाही तोपर्यंत कायदेशीर लढाई बरोबरच आम्ही रस्त्यावरची लढाई लढतच राहणार. दळवी यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या येळ्ळूर बंद! अशा आशयाचा तपशील प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे. येळ्ळूर विभाग म. ए. समितीचे कार्याध्यक्ष दुदाप्पा बागेवाडी यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.