Daily Archives: Dec 23, 2021
बातम्या
….तर महाराष्ट्राला विचार करावा लागेल : मंत्री एकनाथ शिंदे
कर्नाटक सरकारच्या अत्याचाराचा अतिरेक झाला असून सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाही मराठी भाषिकांवर अन्याय केला जात आहे आता निर्वाणीची वेळ आली असून केंद्र सरकारने याबाबत हस्तक्षेप करावा अन्यथा महाराष्ट्र गप्प बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम व...
बातम्या
शेतकऱ्यांचा हा सर्वात मोठा विजय:वकील रविकुमार गोकाककर
हलगा मच्छे बायपास विरोधात शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या बेळगाव दिवाणी न्यायालयातील खटल्यांमध्ये शेतकऱ्यांना आजपर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळाला आहे. अशी बाजू शेतकऱ्यांचे वकील रवीकुमार गोकाककर यांनी मांडली आहे.
सुरुवातीपासूनच महामार्ग प्राधिकरणाने अनेक बेकायदेशीर कृत्ये करून हा बायपास बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र...
बातम्या
बायपास ला पुन्हा 25 जानेवारी पर्यंत स्थगिती
हलगा मच्छे बायपास प्रकरणी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी एक दिलासा सन्माननीय न्यायालयाने दिला आहे. या बायपासच्या कामाला 25 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला असून यामुळे शेतकऱ्यांना एक बळ प्राप्त झाले आहे .
हलगा मच्छे बायपासला आमची सुपीक जमीन देत नाही...
बातम्या
धर्मांतर बंदी कायदा संविधान विरोधात : विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या यांचा आरोप
देशातील अनेक थोर महापुरुषांनी धर्मांतर केले.बसवेश्वर आणि डॉ. आंबेडकर यांनीही धर्मांतर केले. मात्र,आरएसएसने धर्मांतराच्या नावावर अपप्रचार चालविला आहे. हिंदूंची संख्या घटत असल्याचा निखालस खोटा आरोप केला जात आहे. कर्नाटक सरकार धर्मांतर बंदी कायदा जबरदस्तीने आणू पाहत आहे. हा कायदा...
बातम्या
नोकरीतून कमी करू नका : कोरोना वॉरियर्सची मागणी
कोरोना प्रादुर्भाव काळात विशेष करून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेप्रसंगी केलेल्या कामाचा प्रलंबित पगार अदा करून आम्हाला नोकरीतून कमी करण्यात येऊ नये, अशी कळकळीची मागणी कोरोना प्रादुर्भाव काळात वैद्यकीय सेवा केलेल्या कोरोना वॉरियर्स कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली आहे.
राज्यातील कोरोनाच्या दुसरा...
बातम्या
लाच स्वीकारणारा प्राचार्य एसीबीच्या जाळ्यात
आयटीआय अभ्यासक्रमातील प्रॅक्टीकल परीक्षा उत्तीर्ण करून देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या रामदुर्ग सरकारी आयटीआय कॉलेज प्राचार्य आणि शिपायाला भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना आज गुरुवारी घडली.
परीक्षा केंद्राचे प्रमुख असणारे प्राचार्य रामनगौडा बाबागौडा पाटील आणि कॉलेज शिपाई बसवराज रामाप्पा...
बातम्या
लोकांचे बळी जात असल्याने धर्मांतर विरोधी कायदा : गृहमंत्री ज्ञानेन्द्र
कोणत्याही एका धर्माच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा नसून कोणत्याही धर्माला त्रास देण्यासाठी तो नाही. धर्मांतरामुळे उडपीमध्ये दोन तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. त्यामुळेच हा कायदा आणत आहोत, असे गृहमंत्री अरग ज्ञानेन्द्र यांनी सांगितले.
गुरुवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधीमंडळ...
बातम्या
मागास वर्गातील समावेशासाठी खाटिक समाजाचे आंदोलन
कर्नाटक सरकारने खाटीक समाजाला मागास जातीमध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी अखिल कर्नाटक हिंदू खाटीक समाजातर्फे सरकारकडे करण्यात आली असून त्यासाठी आंदोलन छेडण्यात आले आहे.
आपल्या मागणीच्या पूर्ततेसाठी अखिल कर्नाटक हिंदू खाटीक समाजातर्फे आज गुरुवारी सुवर्ण विधानसौध समोरील आंदोलनस्थळी धरणे सत्याग्रह...
बातम्या
62 दिव्यांगांना नववर्षाची भेट : मिळणार तीन चाकी मोपेड
बेळगाव शहरातील 62 दिव्यांग व्यक्तींना नववर्षाची अनोखी भेट मिळणार असून बेळगाव महापालिकेकडून त्यांना तीन चाकी मोपेड दिली जाणार आहे. यासाठी खरेदी करण्यात आलेल्या 62 मोपेड्स सध्या महापालिकेच्या मुख्य कार्यालय आवारात उभ्या आहेत.
मोपेड वितरण योजनेसाठी महापालिका हद्दीतील पात्र दिव्यांगाना अर्ज...
बातम्या
स्टार कबड्डी लीगसाठी ‘याची’ अभिनंदनीय निवड
कैथाल -हरियाणा येथे येत्या 24 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्टार कबड्डी लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील अनिकेत मारुती पाटील या होतकरू कबड्डीपटूची अभिनंदनीय निवड झाली आहे. यापद्धतीने राष्ट्रीय स्तरावरील व्यावसायिक कबड्डी स्पर्धेसाठी निवडला जाणारा खानापूर तालुक्यातील...
Latest News
अधिवेशन विरोधी समितीचा लढा कसा असणार? बैठकीचे आयोजन
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळ अधिवेशनविरोधी महाराष्ट्र एकीकरण लढ्याची रूपरेषा शनिवारी ठरण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती समितीच्या 11 जणांची बैठक...