खानापूर तालुक्यातील सोन्यानट्टी (भोरूनकी) येथील तलावात बुडून मृत्युमुखी पडलेल्या एका युवकाच्या असहाय्य कुटुंबाला भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी आपल्या नियती फाउंडेशनच्या माध्यमातून 5 हजार रुपयांची आर्थिक मदत देऊ केली.
सोन्यानट्टी (ता. खानापूर) गावातील जानू विठ्ठल जांगळे (वय 27) या...
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मान्यतेने कॅम्प येथील युनियन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या 'अ' गट वरिष्ठ साखळी लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रतिस्पर्धी हुबळी स्पोर्ट्स क्लब ब संघावर 150 धावांनी दणदणीत विजय मिळविला. तडाखेबंद नाबाद 198 धावा...
छ. शिवाजी महाराज पुतळा विटंबना निषेधाच्या आंदोलनात अटक झालेल्या त्या 38 जणांना आज बेळगाव जेएमएफसी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.
बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ बेळगाव येथील धर्मवीर संभाजी चौकात छेडण्यात आलेल्या आंदोलन प्रकरणी अटक झालेल्या 38...
डिजिटल युग हे कलेला मारक नसून ते कलाकारांना एक वेग॓ळी नवी संकल्पना, कलेचा एका नवा प्रकार अस्तित्वात आणण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, असे मत पेंटिंग आणि इतर कलाप्रकारात अनेक पारितोषिके मिळविलेले कलाकार दिनेश वामन रेवणकर यांनी व्यक्त केले.
आपल्या आयुष्याच्या 60...
बेळगावचे चित्रकार शिरीष देशपांडे यांनी बॉलपेनच्या सहाय्याने रेखाटलेल्या विविध चित्रकृतींच्या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी वरेरकर नाट्य संघाच्या के. बी. कुलकर्णी आर्ट गॅलरीमध्ये झाले.
सदर उद्घाटन समारंभ प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य, गोव्याचे लेखक -मुलाखतकार डॉ. गोविंद काळे आणि...
बेळगाव ते धारवाड हा नियोजित ब्रॉडगेज रेल्वे मार्ग देसूर, के.के.कोप्प मार्गे सुपीक पिकाऊ जमिनीमधून उभारण्याचा प्रयत्न झाल्यास या रेल्वेमार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध राहील आणि वेळ आल्यास त्यासाठी आंदोलन छेडून हा प्रकल्प बंद पाडला जाईल, असा इशारा कर्नाटक राज्य...
बेळगाव सीमाप्रश्नी लक्ष वेधून घेण्यासाठी कांही युवकांनी ट्विटरवर 'बेळगाव महाराष्ट्राचे' हे अभियान चालविले आहे. देशभरातील युवकांनी काल रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 9 या कालावधीत ट्वीट करून सीमाप्रश्नी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारांसह राजकीय नेत्यांनीही ट्विट करत...
कर्नाटक भाजपने आणखी कांही पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. जिल्हा अध्यक्ष, पक्षाचे उपाध्यक्ष, निमंत्रक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नवीनकुमार कटील यांनी काल रविवारी पक्षाच्या विविध जबाबदाऱ्यांवर नियुक्तीचे आदेश दिले. त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री अथणी बेळगावचे लक्ष्मण सवदी यांच्याकडे...
बेळगाव महानगरपालिकेच्या नुतन नगरसेवकांच्या शपथविधीला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संभाव्य महापौर -उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 7 ते 11 जानेवारी दरम्यान बेळगावच्या नव्या नगरसेवकांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
बेळगाव महापालिकेची निवडणूक गेल्या सप्टेंबर महिन्यात झाली. त्यानंतर तब्बल...