कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जात असले तरी त्यांच्या पोटापाण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येताच एका नगरसेविकेने स्वखर्चाने संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था केल्याची घटना...
व्हॅक्सीन डेपो मैदानावर आयोजित केलेल्या सीमावासियांच्या मेळाव्यात महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अंगावरकाळा रंग फेकण्याच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगाव, खानापूर, बेळगाव तालुका,निपाणी घटक समित्यांनी बंदचा आदेश दिला होता.
या भागातील मराठी भाषिकांनी बंद शांततेत...
ओमिक्राॅनचा वाढता धोका लक्षात घेऊन संभाव्य परिस्थितीला यशस्वी तोंड देण्यासाठी ओमिक्राॅन मशीन हाताळणारे तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आज बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाप्रसंगी सभागृहात केली.
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे...
देव तुमचे भले करणार नाही : बिशप फर्नांडिस-हिवाळी अधिवेशनात राज्य सरकार धर्मांतर विरोधी कायदा संमत करण्याच्या तयारीत असून यासंदर्भात मी सरकारला इशारा देतो की जपून राहा. देव तुमचे भले करणार नाही, असे उद्वेगजनक उद्गार बेळगाव धर्मप्रांताचे बिशप डेरेक फर्नांडिस...
बेळगाव महापालिकेच्या प्रभाग क्र. 10 च्या नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे यांच्या पुढाकाराने गेल्या आठ दिवसांपासून प्रभागातील गटारी आणि ड्रेनेजची साफसफाई हाती घेण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील भांदूर गल्लीसह मुजावर गल्ली, तहसीलदार गल्ली आदी...
युवजनोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला- नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवजनोत्सव कार्यक्रमात आर. पी. डी. महाविद्यालयाच्या कला शाखेचा विद्यार्थी सक्षम जाधव याने गिटार वादन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे.
कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत,...
राष्ट्रीय पक्षांपासून दूर झालेल्या मराठी मतांमुळे विधानपरिषदेत लखन जारकीहोळी हे अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. अनेक राजकीय जाणकारांनी हे मत व्यक्त केले आहे. अपक्ष उमेदवाराच्या निवडून येण्याला पूर्णपणे मराठी मते कारणीभूत आहेत.बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मराठी लोकप्रतिनिधींची संख्या...
महाराष्ट्र एकीकरण समितीची जी भावना तिचं महाराष्ट्राची भावना आहे असे मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले.सध्या नवी दिल्ली मुक्कामी असणाऱ्या समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने आज सकाळी महाराष्ट्रातील खासदार अमोल कोल्हे यांची देखील भेट घेतली.
या भेटीप्रसंगी त्यांनी खासदार कोल्हे यांना...
'भाषिक अल्पसंख्याकांचे अधिकार मिळवून देण्यासाठी देशव्यापी प्रयत्नांची गरज' आहे असे मत कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केले.बेळगावातील भाषिक अल्पसंख्याक कार्यालय चेन्नईला हलवल्याच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांनी त्यांची दिल्ली मुक्कामी भेट घेतली त्यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केलं.
'प्रादेशिक...
इतके आमदार, खासदार असूनही बेळगावात विधानपरिषद निवडणुकीत भाजपचा पराभव का झाला? याचे कारण शोधले पाहिजे. कोण सहकार्य केले नाही? याची चौकशी झाली पाहिजे, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी व्यक्त केले आहे.
भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या...