10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बूथ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यपद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले.
बेळगाव तालुका निवडणुकीच्या अधिकाऱ्यांसाठी रविवारी (दि.5) शहरातील ज्योती महाविद्यालयात प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला.
प्रशिक्षक नागराज मरेनवर यांनी मतदानाच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत आयोजित...
बेळगाव हाफ मॅरेथॉनची चौथी आवृत्ती कोविड नियमात योग्य पद्धतीने पार पडली. सिपीएड मैदानावरून ध्वज दाखवून या आवृत्तीला प्रारंभ करण्यात आला.असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन्स ने प्रमाणित केलेली ही स्पर्धा आकर्षण ठरली होती.
लेकव्ह्यू फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम द्वारे निधी...
बेळगाव जाधव नगर येथील एनसीसी मुख्यालयाच्या समोर एक विद्युत खांबाला जोडलेली विद्युतभारित वायर तुटून पडली होती. हा प्रकार लक्षात येताच कॅम्प पोलीस स्थानकाचे अधिकारी विनोद महालमनी यांनी लागलीच हेस्कोम अधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. हेस्कॉमने तातडीने दाखल होत त्या तुटलेल्या...
कॅन्टोन्मेंट हद्दीत कॅम्प येणाऱ्या शौर्य चौकानजीक एका पाण्याच्या पाईपलाईनमधून मागील दोन महिन्यांपासून पाणी वाहत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असून त्या संदर्भातील काम नेमके कोणी करावे हा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची गरज आहे.
यासंदर्भात एल अँड टी कंपनीशी...
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळावा आयोजना संदर्भात एक विशेष बैठक घेण्यात आली. या बैठकीत कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेण्यात आले. 2006 सालापासून आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार बेळगाव येथे अधिवेशन भरवत आले आहे .
त्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती...
कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगावात होणार आहे या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीसाठीची मतमोजणी चिकोडी येथे करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. विधानपरिषद निवडणूक १० रोजी होणार आहे.
यानंतर मतमोजणी बेळगावात करायची की चिकोडीत याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र याच काळात हिवाळी अधिवेशन...
आगामी 13 डिसेंबर पासून बेळगावात अधिवेशन होणारचं सगळी तयारी पूर्ण झाली आहे राज्य सरकारने नोटिफिकेशन केलेलं आहे बेळगावला येणाऱ्या मंत्री आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रहाण्याची जेवणाची सोय करण्यात आली आहे त्यामुळे अधिवेशना बाबत संभ्रम नको असे पालकमंत्री गोविंद कारजोळ...