बेळगाव शहरी आणि ग्रामीण योजना सहाय्यक संचालकांच्या बेळगाव आणि निप्पाणी येथील कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी आज छापा टाकून चौकशी व कागदपत्र तपासणी सुरू केली आहे.
भू परिवर्तन आणि ले-आउट संदर्भातील प्रकरणे लवकरात लवकर निकालात न काढणे आणि नागरिकांकडून...
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविणाऱ्या आणि सध्या अटकेत असलेल्या 38 मराठी भाषिक युवकांवर अन्य गुन्ह्यांत बरोबरच आता भा.द वि. कलम 124 अ अन्वये राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंगलोर येथील...
गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले.
ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय...
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पत्रकारितेत अनेक वर्ष कार्यरत राहिलेले ज्येष्ठ पत्रकार आणि परिवर्तन चळवळीतील कार्यकर्ते संजय कांबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या शिरोडा येथील परिवारातर्फे देण्यात येणारा 'कबीर साहित्य पुरस्कार' बेळगाव येथील मराठी-कन्नड साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक तथा बेळगाव आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शोभा...
बेंगलोर येथील छत्रपती शिवरायांच्या मूर्ती विटंबना घटनेनंतर त्याची तीव्र पडसाद बेळगावात उमटली. कांही ठिकाणी अज्ञातांकडून दगडफेक व तोडफोड झाली. याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या श्रीराम सेना जिल्हा अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर माजी महापौर सरिता पाटील व शिवसेनेचे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रकाश...
छ. शिवरायांवरील नितांत श्रद्धेपोटी त्यांच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्यांच्या मावळ्यांचे वंशज आज देखील अस्तित्वात आहेत याची प्रचिती बेळगावच्या मोहन पाटील या युवकाने आणून दिली आहे. अटक झालेले श्रीराम सेना हिंदुस्तानचे जिल्हाध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांच्यावर प्रगाढ श्रद्धा असणाऱ्या मोहनने त्यांची...
बेळगावात राज्य विधिमंडळ अधिवेशनादरम्यान सुवर्ण विधानसौध येथील शासकीय कार्यालयांचे ठप्प झालेले कामकाज आता पुनश्च पूर्ववत सुरू झाले आहे. तथापि हिवाळी अधिवेशनाचा परिणाम शासकीय कामावर झाला असून त्याचा फटका सामान्यांना बसला आहे.
विधिमंडळ अधिवेशनामुळे बेळगाव सुवर्ण विधानसभा येथील शासकीय कार्यालयांचे कामकाज...
उशिरा का होईना हिरवेगार मोकळे वातावरण आणि पक्ष्यांचा सहवास यामुळे मंडोळी -खादरवाडी गावांच्या सीमेवर असलेल्या टेकडीवरील श्री बसवांना मंदिर परिसर सध्या निसर्गप्रेमींचे आकर्षण आणि सहलीसाठी परिपूर्ण 'पिकनिक स्पॉट' ठरला आहे. या ठिकाणी निसर्गप्रेमींसह पक्षी निरीक्षक, हौशी फोटोग्राफर आणि इतरांची...
गळती लागलेल्या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर गेल्या जवळपास 6 वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या रविवार पेठ कलमठ रोड येथील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या पद्धतीने या रस्त्याचे भाग्य उजळल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील रविवार...
सांबरा येथील सिद्धकला सामाजिक आणि क्रीडा क्लबच्यावतीने ग्रामीण भागासाठी *आमदार चषक- 2022* भव्य टेनिसबाल क्रिकेट स्पर्धा दि. 2 जानेवारी 2022 पासून आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस 51,000/ रु. व चषक, दुसरे बक्षीस - 25,000/ रु. आणि चषक...