18.1 C
Belgaum
Tuesday, December 5, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 14, 2021

भ्याड हल्ल्याबाबत संसदेत आवाज उठवणार- अरविंद सावंत

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आपण संसदेत आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली...

भाजपला प्रथमच विधानपरिषदेत मिळाले बहुमत,

भाजपला प्रथमच विधानपरिषदेत मिळाले बहुमत,जिंकल्या 12 जागा, काँग्रेसही 11 वर- कर्नाटक विधानपरिषदेच्या 25 जागांपैकी 12 जागांवर सत्ताधारी भाजपने विजय मिळवला आहे. 10 डिसेंबर रोजी निवडणुका पार पडल्या होत्या. आज मतमोजणी होऊन निकाल हाती आला असून भाजप पाठोपाठ काँग्रेसनेही काटेकी टक्कर...

*सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का!: नाना पटोले

*सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्याप्रकरणी भाजपा गप्प का!: नाना पटोले*-*महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दीपक दळवींवरील हल्ल्याचा निषेध**भाजपचे मौन मराठी बांधवांचा अपमान करणारे* बेळगावमध्ये महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमा...

बेळगुंदीत साखळी उपोषण

महामेळाव्यातप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यासह काळे फासण्याच्या कृत्याच्या विरोधातील बेळगाव बंदच्या आवाहनानुसार आज मंगळवारी बेळगाव तालुक्यातील गावागावांमध्ये उस्फूर्तपणे सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत हरताळ पाळण्यात आला. बेळगुंदी येथे तर साखळी उपोषणाद्वारे निषेध...

जारकीहोळी कुटुंबाचा वरचष्मा सिद्ध!

बेळगाव जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारंभापासूनच चुरस होती. या मतदार संघात खरी लढत तिरंगी होणार असल्यामुळे सार्‍यांचे लक्ष या निवडणूक निकालाकडे लागून राहिले होते. आता लागलेल्या निकालावरून बेळगाव जिल्ह्यात जारकीहोळी कुटुंबियांचा वरचष्मा आहे हे सिद्ध झाले आहे. 'जारकीहोळी कुटुंब जिंकले...

हट्टीहोळी, जारकीहोळी विधान परिषदेत : कवटगीमठ पराभूत

कर्नाटक विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य मतदार संघातील अटीतटीच्या तिरंगी लढतीत अखेर काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी बाजी मारली असून निर्विवाद विजय संपादन केला आहे. भाजपचे विद्यमान विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांना मात्र पराभवाला...

चन्नराज हट्टीहोळी यांची विजयाकडे वाटचाल

विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून आज दुपारी अर्धे मतमोजणी झाली त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी हे आपल्या नजीकच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा 700 मतांनी आघाडी घेऊन विजयाकडे वाटचाल करत होते. बेळगाव विधान परिषद निवडणुकीच्या दोन जागांसाठी...

शहरासह तालुक्यात कडकडीत हरताळ! : बंद 100 टक्के यशस्वी

महामेळाव्याप्रसंगी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड गुंडांनी पोलिस संरक्षणात भ्याड हल्ला करून काळे फासण्याचा निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बेळगाव बंदला आज बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत कडकडीत हरताळ पाळला. तसेच दळवींवरील भ्याड हल्ल्याचा चौका...

युवकांचे शिष्टमंडळ दिल्लीत दाखल

सीमावर्तीय भागांतील मराठी जनतेवर अत्त्याचार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खोटे गुन्हे दाखल करणे, मराठी कागदपत्रे न देणे, मराठी जनतेची अडवणूक करणे एकंदर मराठी माणसाचे जगणे वेदनामय करून टाकले आहे.हिटलरने ज्यू लोकांवर केलेले अत्त्याचार किंवा बाबराने नरमुंडाचे...

फलका फलकांवर जाहीर निषेधासह बंदचे आवाहन

मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे व्यासपीठ हलविण्याचा प्रयत्न आणि मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करून काळे वाचण्याच्या संतापजनक प्रकाराची तीव्र पडसाद उमटले असून काल सोमवारपासून बेळगाव शहर उपनगरसह ग्रामीण भागातील युवक मंडळांकडून तीव्र निषेध करण्याबरोबरच बेळगाव...
- Advertisement -

Latest News

समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!

बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !