कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याची जनजागृती करताना समिती नेत्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला आहे.
माजी आमदार मनोहर किणेकर, माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक आदींनी गावा गावांना भेटी देत मराठी भाषकाना...
खानापूर ते सुवर्ण विधानसौध संघर्ष पदयात्रा काढणे ही खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची फक्त स्टंट आहे. या दीर्घ पदयात्रेद्वारे त्या आमदारकीतील आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा खळबळजनक आरोप भाजप बेळगाव ग्रामीण महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली...
सीमा भागातील मराठी माणसाला मदत करण्यात शिवसेना नेहमी पाठीशी राहिली आहे बेळगावात देखील शिवसेना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या खांद्याला खांदा लावून लढत आली आहे.
आगामी 13 डिसेंबर रोजी कर्नाटक अधिवेशन विरोधी महा मेळाव्याला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे. नुकतीच एक बैठक घेऊन...
गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकरीवर्गाची भात कापणी व मळणीसाठी एकच धांदल उडाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची कापणी -मळणी एकाच वेळी सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे.
यंदा संपूर्ण नोव्हेंबर व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने तब्बल सव्वा...
अत्यंत खराब झालेल्या बाची -वेंगुर्ला रस्त्यावर अलीकडे सातत्याने अपघात घडत असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी हा रस्ता युद्धपातळीवर दुरुस्त करावा अशी मागणी केली जात आहे.
अलीकडच्या काळात बाची -वेंगुर्ला रस्ता खाच-खळगे पडण्याबरोबरच डांबरीकरण पूर्णपणे उखडल्यामुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे.
उखडलेले डांबरीकरण आणि...
गौंडवाड (ता. जि. बेळगाव) येथील श्री साई भैरवनाथ स्पोर्ट्स आणि ग्रामस्थांच्यावतीने उद्या रविवार दि. 12 डिसेंबर रोजी जीवायएमके गौंडवाड यमनापूर व कंग्राळी बी.के. या तीन गावांसाठी मर्यादित प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा गौंडवाड येथील महात्मा...
कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू असून अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी येणाऱ्या 4 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांची निवासाची सोय निलजीसह विविध ठिकाणी करण्यात आली आहे.
सुवर्ण विधानसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी सुमारे 4,500 पोलीस शहरात येणार...
स्पाइस जेट कंपनीने बेळगाव ते दिल्ली विमान सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दि. 20 डिसेंबरपासून आठवड्यातील चार दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे.
स्पाइस जेट कंपनीची लेह -दिल्ली -बेळगाव -दिल्ली -लेह अशी विमानसेवा येत्या सोमवार दि. 20 डिसेंबरपासून...
कर्नाटक राज्य पोलीस सेवेतील तब्बल 26 अधिकाऱ्यांची आयपीएस अधिकारी म्हणून बढती करण्यात आली आहे.हे अधिकारी एक वर्ष प्रोबेशनवर असतील.
गृह मंत्रालयाने शुक्रवारी एका अधिसूचनेत म्हटले आहे की त्यांना कर्नाटक केडरमध्ये समाविष्ट केले जाईल.यापैकी तिघा जणांनी बेळगाव जिल्ह्यात सेवा दिली आहे.
रवींद्र...
नगरसेवकांनी ओढवून घेतली मराठी भाषिकांची नाराजी-विधान परिषदेच्या काल झालेल्या निवडणुकीप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कांही नगरसेवकांनी राजकीय पक्षाच्या नेत्यांसमवेत मतदान करून मराठी भाषिकांची नाराजी ओढवून घेतली आहे.
विधानपरिषद निवडणुकीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकाना मत स्वातंत्र्य दिले होते. त्यानुसार सर्व...