26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 12, 2021

प्रचंड पोलीस फौजफाटा… पण महामेळावा होणारच

एकिकडे शहरानजीकच्या हलगा येथील सुवर्ण विधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे तर दुसरीकडे शहरातील व्हॅक्सीन डेपो मैदानावर अधिवेशनाला विरोध म्हणून उद्या सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीचा मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने आज रविवारी सायंकाळपर्यंत महामेळावा...

सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड

आर. पी. डी. महाविद्यालयाचा विद्यार्थी सक्षम जाधव याची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेकरिता निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर क्रॉस येथील स्पोर्ट्स हॉस्टेलच्या सभागृहात सरस्वती पदवीपूर्व कॉलेज आयोजित जिल्हास्तरीय पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या आंतर महाविद्यालयीन कराटे स्पर्धेत सक्षम जाधव याने सुवर्णपदक पटकावून राज्यस्तरावर मजल...

*पंचरत्नांचा शिवाज्ञा सत्कार सोहळा थाटात संपन्न*

आशादायी व प्रेरणादायी व्यक्तीमत्वांचा सत्कार करणे हे समाजाच्या प्रगतीचे द्योतक आहे.सत्कार्य व कर्तृत्वान व्यक्तींच्या पाठीवरती ही कौतुकाची थाप देवून प्रोत्साहन देणे तसेच गुणवंत पाल्यांचा गुणगौरव करून गौरव करणे हे आजच्या काळाची गरज असून ही शिवाज्ञा आहे असे प्रतिपादन शिवसंत...

नेहरू वगळता सर्वच केंद्रीय गृह मंत्र्यांना पंतप्रधानाना सीमा प्रश्न समजावलेले एकमेव नेते शरद पवार

1970 पासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्षे सीमाप्रश्नाशी संबंधित नेता म्हणून शरद पवार यांच्याकडे पहावे लागेल .एक पंडित नेहरू वगळता बहुतेक सर्व केंद्रीय गृहमंत्र्यांना आणि तत्कालीन पंतप्रधानांना सीमाप्रश्न समजावून देऊन त्या प्रश्नासाठी सीमावासियांना मदत करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे शरद...

महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभाग अंतर्गत 1013 पदांची मेगा भरती सुरु

महाराष्ट्राच्या भूमि अभिलेख विभाग अंतर्गत 1013 पदांची मेगा भरती सुरु-महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभाग अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद विभागाकरिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण 1013 रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज...

इंडियन ऑईल मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरती

इंडियन ऑईल मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरती-ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 27...

भारतीय स्टेट बँकेत SBI तब्बल 1226 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत SBI तब्बल 1226 जागांसाठी भरती-बॅंकमध्ये जॉब शोधत असलेल्या उमेदवारासांठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया SBI अंतर्गत अधिकारी पदाच्या एकूण 1226 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे....

तिसरे रेल्वे गेटच्या रस्त्याचे उजळले भाग्य!

कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणच्या रस्त्यांची दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून त्या अनुषंगाने तिसऱ्या रेल्वे गेट येथील खराब रस्त्याचे भाग्य देखील उजळले आहे. या रस्त्याचे व्यवस्थित पॅचवर्क करण्यात आल्यामुळे वाहनचालकात समाधान व्यक्त होत...

आता सायबर गुन्हेगारी विरुद्ध युद्ध

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सायबर गुन्हेगारी आणि ड्रग्सच्या तस्करीविरुद्धच्या युद्धात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असा इशारा दिला आहे. गुन्हेगारांसाठी शून्य सहनशीलता आहे आणि ते उच्च आहे .सायबर सुरक्षित कर्नाटक 'मोहिम सुरू झाल्यानंतर सायबर गुन्हेगारांना एक कठीण संदेश दिला...

15,000 शाळा शिक्षकांची नियुक्ती करणार

कर्नाटक सरकार लवकरच 15,000 शाळा शिक्षकांची नियुक्ती करणार आहे.राज्यभरातील सरकारी शाळांमधील तीव्र शिक्षक टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकार लवकरच 15,000 प्राथमिक शाळा शिक्षकांची भरती करणार आहे, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बीसी नागेश यांनी सांगितले. ते म्हणाले की इयत्ता...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !