Thursday, March 28, 2024

/

इंडियन ऑईल मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरती

 belgaum

इंडियन ऑईल मध्ये तब्बल 300 जागांसाठी भरती-ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 300 जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2021 सायंकाळी 5 पर्यंतची आहे.

जाहिरात क्रमांक – IOCL/MKTG/SR/APPR/2021-22 Phase-II
एकूण पदसंख्या – 300 जागा
पदाचे नाव – ट्रेड अप्रेंटिस /टेक्निशियन अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवीधर/12वी उत्तीर्ण/ 10वी+ITI उत्तीर्ण
वयाची अट – 30 नोव्हेंबर 2021 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण – पूर्व भारत

अर्ज शुल्क – फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 डिसेंबर 2021 (05:00 PM)
लेखी परीक्षा – 09 जानेवारी 2022
जाहिरात पहा – https://cutt.ly/YYI6Znk

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.