कर्नाटकातील मालमत्तेच्या नोंदी ठेवण्याच्या बाबतीत मालकांच्या अडचणी कमी करण्यासाठी कर्नाटक सरकारने एक अभिनव उपक्रम पुढे आणला आहे. सरकार लवकरच एक स्मार्टकार्ड आणि मालमत्ता नोंदी साठवण्यासाठी डिजिटल वॉलेट लाँच करणार आहे.
हा प्रकल्प स्मार्ट गव्हर्नन्स केंद्राने हाती घेतला आहे. कर्नाटक सरकारच्या...
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई राज्यातील फ्रंटलाईन कामगारांसाठी कोविड बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी बुधवारी सांगितले की ते केंद्र सरकारचे मत याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची...
सौंदत्ती श्री यल्लमा देवीची शाकंभरी यात्रा येत्या 19 डिसेंबरला होणार असून दोन वर्षांनी यंदा ही यात्रा होणार असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भक्तांना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे.
गेल्या दोन वर्षापासून शाकंभरी यात्रेत कोरोना...
'ओमिक्राॅन' या कोरोनाच्या नव्या व्हेरीएंटच्या संसर्गाची भीती वाढल्याने राज्य सरकारचे बेळगावातील हिवाळी अधिवेशन अनिश्चिततेच्या भोवर्यात सापडले आहे. अधिवेशन घ्यायचे कि नाही? हे पुढील आठवड्यातील कोरोना परिस्थितीवर अवलंबून राहणार आहे.
राज्याचे हिवाळी अधिवेशन येत्या 13 ते 24 डिसेंबर दरम्यान बेळगाव सुवर्ण...
मी कोण आणि माझ्यासमोर डी. के. शिवकुमार कोण लागून गेलेत? हवा तर खुला मुकाबला होऊ दे. कनकपुरच्या त्या पठ्ठ्याला निवडणूक निकाला दिवशी मी कोण आहे ते दाखवून देतो, असे ओपन चॅलेंज माजी मंत्री व विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांनी...
सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकाऱ्यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकऱ्यांनी आज मागे घेतले.
मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्यांनी काल मंगळवारी संघाच्या...
विधानसभा अधिवेशनाच्या तयारी कमी वेळ मिळाला, यासाठी इंटरनेटची तरतूद, संगणक बसविणे यासह सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी. अशा सूचना कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या सचिव पी. हेमलता यांनी दिल्या. प्रत्येक यंत्रणा दोन दिवस अगोदर सज्ज करून तपासली पाहिजे.असे त्यांनी...
ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विमानतळांवर येणाऱ्या प्रवाशांची सक्तीने आरटी -पीसीआर कोरोना चांचणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी ही माहिती दिली .
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर आज बुधवारी बेंगलोर...
भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येत्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारीची बैठक आज सकाळी पार पडली.
सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये सालाबादप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून सामाजिक एकता...
कोण 'ए' टीम, कोण 'बी' टीम याकडे आम्ही लक्ष देत नाही. मी मात्र 'ए' फॉर ए -वन आहे, असे स्पष्ट करून विधान परिषद निवडणुकीतील अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी आपले बंधू केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी त्यांच्या वक्तव्याचा समाचार...