बेळगाव शहर परिसरात चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून काल रात्री काकती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण 6 दुचाकी चोरट्याने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.
काकती पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील मॅरियट हॉटेलसमोर रस्त्याशेजारी असलेल्या केदनूर येथील बाळू रामा चिंदी यांच्या गॅरेजमधील 5...
हलगा येथील बेळगाव शहराच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या विरोधात आणि अलारवाड येथेच हा प्रकल्प व्हावा, या मागणीसाठी शेतकरी नेते नारायण सावंत आणि अन्य चौघांनी कर्नाटक मुख्य न्यायाधीश यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर दोन वर्षापूर्वी दाखल केलेल्या जनहित याचिकेची आता गांभीर्याने दखल घेताना...
बेळगाव येथील सांडपाणी प्रकल्प प्रकरणी बेंगलोर येथील उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. इतके दिवस आपली बाजू मांडण्यास दुर्लक्ष करणाऱ्या महानगरपालिकेने आता या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
न्यायालयाच्या सूचनेनुसार लोकायुक्त विभाग यांनी या प्रकरणातील एकंदर...
भाजपच्या कवटगीमठ यांना पहिल्या मताने विजयी करा हे सांगण्यासाठी मी बेळगावला आलोय, दुसरं मत कुणाला घालतात तो त्यांचा विषय आहे. मात्र भाजपला विजयी करणे आमचे ध्येय आहे.
त्यामुळे पहिलं मत देऊन भाजपला आमचे लोकनियुक्त सदस्य विजयी करतील असा विश्वास मुख्यमंत्री...
हलगा मच्छे बायपास प्रकरणी बेळगाव जिल्हा चतुर्थ दिवाणी न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू करण्यात आलेल्या कामाला खटला निकाली येई पर्यंत स्थगिती देण्याचा आदेश बजावल्या नंतर तुरळक काम सुरू असलेल्या मशिनी हलवल्या आहेत.
सोमवार पूर्वी न्यायालयाने मागील अनेकवेळा स्थगिती आदेश देऊन...
बेळगावच्या आशा पत्रावळी यांनी दोन सुयांचा विणकाम करण्यासाठी वापर करून लोकरीची ५०१ वेगवेगळ्या प्रकारची रशियन पॅटर्नची लहान मुलांची स्वेटर्स तयार केल्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डसने घेतली आहे.विशेष म्हणजे केवळ स्वेटरच्या डिझाईनचे चित्र पाहून त्यांनी ही स्वेटर विणली आहेत.
पाच...
कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावातील अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्याबरोबरच मराठी अस्मिता जपून महाराष्ट्रात विलीन होण्याच्या आपल्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी येत्या 13 डिसेंबर रोजीचा नियोजित महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केला असून त्या अनुषंगाने जोरदार तयारी सुरू झाली आहे.
मराठी भाषिकांच्या...
राज्य सरकारने कर्नाटक भुवापर नियम 109 मध्ये सुधारणा केली असून हा बदल अधिसूचितही करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात यापुढे 15 कोटी रुपयांपर्यंतच्या औद्योगिक गुंतवणुकीसाठी थेट शेत जमिनीचा वापर करता येणार आहे.
एखाद्याला 15 कोटी रुपयांची गुंतवणूक करून एखादा उद्योग सुरू...
सध्यातरी शाळा बंद नाही चिंता न करता मुलांना शाळेला पाठवा असे आवाहन शिक्षणमंत्री बी.सी नागेश यांनी केलं आहे.राज्यभरात 130 विद्यार्थ्यांना झाली आहे लागण नविन कोविड विषाणूमुळे शाळा बंद करणार अशा अफवांना ऊतआला होता यावर शिक्षणमंत्र्यांनी खुलासा केला आहे.
ओमिक्रॉन च्या...
बेळगाव शहरातील प्रसिद्ध असलेल्या पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिरात चोरीची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे.या घटनेमुळे बेळगाव शहरातील मंदिरातून खळबळ माजली असून चोरट्याकडून चोरीसाठी मंदिरे लक्ष केलो जात असल्याचे उघडकीस आले आहे.
घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अश्वत्थामा मंदिरातील श्री...