जैन बस्तीचा दरवाजा तोडून चोरटयांनी ६ लाख चे सोन्या–चांदीचे दागिने आणि देवतांच्या मूर्तींसह दानपेटीही लांबविल्याची घटना घडली आहे.
गांधीनगरातील शांतीनाथ जैन बस्तीत चोरीची ही धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी पहाटे ३ ते ४ च्या सुमारास लोखंडी रॉडने दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरटयांनी बस्तीतील पद्मावती, ज्वालामालिनी, अष्टमंगल आदी सुमारे ५ ते ६ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या...
कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या हे आजही आमचे गुरु आहेत. आजही आम्ही त्यांना मानतो .भाजप पक्षात असलो तरी नेता म्हणून सिद्धरामय्या यांचेच नाव आमच्या डोळ्यासमोर येते.
मात्र ते खोटे बोलले आहेत, त्यामुळेच त्यांच्या खोटारडेपणा वर बोलण्यासाठी मी आज...
बेळगाव ते गोवा या प्रवासासाठी एकमेव मार्ग म्हणून शिल्लक असलेल्या चोर्ला घाटातील मार्गावर सोमवारी तब्बल पाच तास वाहतूक कोंडी चा अनुभव नागरिकांना घ्यावा लागला.
रस्त्यावरील वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांना दुपारी दोन वाजल्यापासून सायंकाळी सात वाजेपर्यंत तसेच अडकून पडावे लागले होते. रविवारीही...
कर्नाटक विधानसभेच्या बेळगावात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शेतकरी शक्तीच्या प्रचंड विरोधाला कर्नाटक सरकारला सामोरे जावे लागणार आहे.
अधिवेशनाच्या आधी दोन दिवस अर्थात 12 डिसेंबरला कर्नाटकातील सर्व शेतकरी संघटना बेळगावात एकवटणार असल्याची माहिती उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांचा एक भव्य महामेळावा अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला...
अवकाळी पाऊस, रब्बी पिकांच्या उत्पादनावर झालेला परिणाम यामुळे भाजीची आवक मंदावली असून उपलब्ध होणारी भाजी चढ्या दराने विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली आहे .
त्यामुळे भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून ते गगनाला भिडल्याचा अनुभव बेळगाव बाजारपेठेत येऊ लागला आहे. विशेषता...
बेळगावात खाजगी टोविंग कम्पनीकडून पोलिसांच्या आदेशावरून वाहनांची बेकायदेशीर उचल करण्यात येत आहे. महापालिकेत कोणत्याही प्रकारचा पार्कींग झोन बाबतीत ठराव झालेला नसताना, आणि पार्किंग झोन ठरवले नसताना मनमानी कारभार करत पोलिसांकडून बळजबरीने दंड वसुली केली जात आहे, ती दंड वसुली...
हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आज सोमवारी झालेली न्यायालयीन सुनावणी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बाजूने झाली असून न्यायालयाने दाव्याचा अंतरिम निकाल जाहीर होईपर्यंत 'जैसे थे' परिस्थिती ठेवून बायपास रस्त्याच्या कामाला स्थगिती आदेश बजावला आहे. न्यायालयाच्या या सुनावणीमुळे बायपास रस्त्याच्या कामाला आता कायमचा...
कर्नाटकातील अमृत योजनेअंतर्गत बेळगाव शहरातील सांडपाणी व्यवस्था वगळता उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती राज्याचे गृहनिर्माण आणि शहरी विकास खात्याचे मंत्री कौशिक किशोर यांनी दिली.
राज्यसभेमध्ये बेळगावचे खासदार इरण्णा कडाडी यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते....
बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये येत्या 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून शहरातील कणबर्गी येथील ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रकचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने सध्या युद्धपातळीवर या ट्रेकचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक...
रहदारीला अडथळा करणाऱ्या भाजी व फळ विक्रेत्यांना कंग्राळी ग्रा पं व पोलीस विभागाने सक्त ताकीत देत अडथळा न करता फुटपाथ सोडूनच विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कंग्राळी खुर्द - या गावच्या मुख्य रस्त्यालगत भाजी व फळ विक्री करणाऱ्या व्यापारांना ग्राम...