Daily Archives: Dec 13, 2021
बातम्या
मनपा तर्फे समिती नेत्यांवर गुन्हा दाखल
व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली नसल्यामुळे शेजारील रस्त्यावर मंडप घालून महामेळावा घेण्याचा प्रयत्न करणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर महानगरपालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेच्या अभियंता मंजुश्री यांनी फिर्याद दिली असून आयोजनात सहभागी असणाऱ्या सर्व प्रमुख...
बातम्या
पोलीस अधिवेशनात व्यस्त; ग्रामीण भाग चोऱ्यांनी त्रस्त
हिवाळी अधिवेशनात पोलीस व्यस्त झाले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात त्यांना अपयश येऊ लागले आहे. याचा फटका म्हणून पोलीस अधिवेशनात व्यस्त तर बेळगाव शहराच्या लगतचा ग्रामीण भाग चोरीच्या घटनांनी त्रस्त असा प्रकार पाहायला मिळाला आहे.
परवाच तारिहाळ गावात बारा...
बातम्या
दीपक दळवी यांच्यावरील* *भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध*-
*महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावरील*
*भ्याड शाई हल्ल्याचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून तीव्र निषेध*-*दीपक दळवींवरील भ्याड हल्ला संतापजनक;हा तर संपूर्ण मराठी अस्मितेवर हल्ला*-*अशा निंदनीय घटनेने मराठी चळवळ थांबणार नाही:चळवळ अधिक जोमाने उसळी घेईल*-*संपूर्ण महाराष्ट्र दळवींच्या मागे खंबीरपणे उभा:मराठी...
बातम्या
बेळगाव लाईव्हचा दणका : ‘त्या’ रस्त्याची झाली डागडुजी
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीनजीक बाची ते शिनोळी दरम्यानच्या अत्यंत खराब होऊन धोकादायक बनलेल्या वेंगुर्ला रोड या रस्त्यासंदर्भात बेळगाव लाईव्हने उठलेल्या आवाजाची दखल घेऊन रस्त्याची युद्धपातळीवर डागडुजी करण्यात आल्यामुळे वाहन चालकात समाधान व्यक्त होत आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र हद्दीनजीक बाची ते शिनोळी दरम्यानचा वेंगुर्ला रस्ता...
बातम्या
महाराष्ट्राने कर्नाटकला द्यावी समज : महामेळाव्यात ठराव
कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यावर कांही कन्नड गुंडांनी केलेल्या भ्याड कृत्याची महाराष्ट्र सरकारने योग्य दखल घेऊन कर्नाटक सरकारला योग्य समज द्यावी. तसेच केंद्र सरकारच्याही निदर्शनास निदर्शनास ही बाब आणून देण्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आपला मराठी बाणा दाखवून आपण सीमाभागातील मराठी जनतेच्या...
बातम्या
अधिवेशनानिमित्त वाहतूक निर्बंध -बदल
बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू झालेल्या कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत अतिमहनीय व्यक्तींची वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी बेळगाव पोलीस आयुक्तांनी शहरातील कांही मार्गावर वाहतूक निर्बंध व बदल जारी केले आहेत.
अधिवेशनासाठी अतिमहनीय व्यक्तींची त्यांच्या वाहनातून ये-जा सुरू राहणार असल्यामुळे आज सोमवारपासून...
बातम्या
दीपक दळवी यांच्यावरील हल्ल्याची समस्त सीमाभागात चीड
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून समितीचे नेतृत्व सांभाळणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेली शाही फेक आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न यामुळे समस्त सीमाभाग सध्या भडकला आहे.
सीमाप्रश्नसाठी तन मन धन अर्पण करून लढणाऱ्या दळवी यांच्याबद्दल सीमाभागात...
बातम्या
*भव्य मूकमोर्चाने म. ए. समितीकडून तक्रार दाखल*
कन्नड गुंडांकडून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेला भ्याड हल्ला आणि काळे फासण्याच्या निंद्य प्रकारा विरोधात म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली आज दुपारी भव्य मूक मोर्चा काढून पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित महामेळाव्याप्रसंगी...
बातम्या
‘त्या’ हल्ल्याचा महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध
बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष व मराठा समाजाचे नेते दीपक दळवी यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या शाईफेकीचा सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने समस्त महाराष्ट्राच्यावतीने जाहीर निषेध केला आहे.
सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलास देसाई व डॉ. संजय...
विशेष
‘त्या’ कृत्याने अधिवेशनाला काळीमा..
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या तोंडाला काळे फासण्याचे केलेले ते कृत्य कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला काळीमा पासून गेले आहे.
शांत आणि संयमी मार्गाने लोकशाहीच्या नियमांचा अवलंब करीत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न...
Latest News
समिती कार्यकर्त्यांवर महाराष्ट्रातही गुन्हे!
बेळगाव लाईव्ह:गेल्या 67 वर्षापासून महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी लोकशाही मार्गातून आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर आता महाराष्ट्रात देखील गुन्हे...