कर्नाटकने नवीन कोविड-19 प्रकरणांमध्ये किरकोळ वाढ नोंदवली आहे. राज्यात 405 नवे संक्रमण आढळले आहे. यामुळे पुन्हा चिंता वाढली आहे.तथापि, गेल्या 24 तासांत केलेल्या 1.1 लाख कोविड चाचण्यांसह दिवसाचा चाचणी सकारात्मकता दर 0.4% पेक्षा कमी राहिला.
गेल्या वेळी राज्यात एका दिवसात...
गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र म्हणाले की, राजकारण्यांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्याचा अधिकार विधेयक, २०२१, ज्याला सामान्यतः धर्मांतर विरोधी विधेयक म्हणून संबोधले जाते, त्याबद्दल खुल्या मनाने विचार करणे आवश्यक आहे.
विधानसभेत हे विधेयक मंजूर झाले आणि आता खुल्या मनाने विचार करण्याची गरज आहे....
13 डिसेंबरपासून बेळगाव या सीमावर्ती शहरात झालेले कर्नाटक विधिमंडळाचे 10 दिवसांचे विशेष अधिवेशन 24 डिसेंबर रोजी संपले . दोन्ही सभागृहांचे कामकाज पीठासीन अधिकाऱ्यांनी तहकूब केले. बेळगावात राज्य विधिमंडळाचे अधिवेशन आयोजित करण्याची ही 10वी वेळ होती. अधिवेशन संपले आणि चर्चा...
कोरोना आणि ओमिक्राॅन व्हेरीएंटच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'नाईट कर्फ्यू' लागू करायचा की नाही? याबाबत उद्या रविवारी होणाऱ्या तज्ञांसोबतच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.
बंगलोर येथे पत्रकारांशी बोलताना कोरोना आणि ओमिक्राॅन व्हेरीएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे काल शुक्रवारी सूप वाजले आणि गेल्या 10 -12 दिवसांपासून शहरात नेते व अधिकाऱ्यांच्या कर्णकर्कश वाहनांची वर्दळ, लालबत्त्या, सगळीकडे लागलेली बॅरिकेड्स, पोलिसांची अवाजवी आणि पुतळा विटंबनेच्या घटनेनंतर अटक सत्रामुळे निर्माण झालेला तणाव या सर्वांमधून मुक्तता झाल्यामुळे...
राज्याचे गृहनिर्माण मंत्री व्ही. सोमण्णा यांनी आज शनिवारी शहरातील रुक्मिणीनगर आणि तेथील झोपडपट्टी भागाला भेट देऊन स्थानिक रहिवाशांशी भविष्यातील विकास कामे आणि घरांच्या पुनर्बांधकामाबाबत संवाद साधला.
बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या विनंतीवरून राज्याचे गृहनिर्माण खात्याचे मंत्री व्ही. सोमण्णा...
शिक्षण खात्याने 2011 पूर्वी इयत्ता दहावी नापास झालेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला असून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा पास होण्यासाठी सहा वेळा संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिक्षण खात्यातर्फे दहावीची परीक्षा पास...
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांच्या प्रथम संपर्कातील (प्रायमरी कॉन्टॅक्ट) व्यक्तींची पहिल्याच दिवशी कोरोना चांचणी करण्याचा आदेश आरोग्य विभागाने बजावला असून गेल्या 22 डिसेंबर रोजी हा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
एखादी कोरोना बाधित व्यक्ती सापडली...
आता गोव्यात जाण्यासाठी पारवाड (ता.खानापूर) मार्गे केवळ 10 कि. मी. अंतर कापावे लागणार असून एका तासात पायी चालत गोवा गाठता येणार आहे. पारवाड आणि गोव्यातल्या साट्रे गावांमधील पोर्तुगीजकालीन रस्ता तसेच म्हादाई नदीवरील ब्रिजला गोवा शासनाने नुकतीच मंजुरी दिल्यामुळे हे...
गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीमुळे निधन पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबातील वारसदारांना कर्नाटक सरकारतर्फे 1 लाख रुपयांचे सहाय्यधन मंजूर करण्यात आले असून ते सहाय्यधन आमदार ॲड. अनिल बेनके यांनी नुकतेच वितरित केले.
कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसदारांना शहरातील आपल्या कार्यालयांमध्ये बेळगाव उत्तरचे...