28 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Dec 4, 2021

कोगनोळी बरोबर कागलही ॲक्टिव्ह,अनेक वाहने पाठवली परत

कडक तपासणीसाठी चर्चेत आलेल्या कर्नाटकाच्या कोगनोळी चेक पोस्ट बद्दल सगळीकडे जोरदार चर्चा झाली. विनोद झाले, तसेच जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोगनोळीत होणार यासारख्या अफवाही पसरल्या. मात्र आता कोगनोळी पाठोपाठ महाराष्ट्राचे कागल चेक पोस्ट ही तितकेच ऍक्टिव्ह झाले आहे. शनिवारी कर्नाटकातून...

भारत व जपानी सैनिकांच्या संयुक्त कसरती होणार बेळगावात

भारत आणि जपान या देशांच्या लष्करी जवानांमधील संयुक्त मिलिटरी कसरती बेळगावात होणार आहेत. 27 फेब्रुवारी ते 12 मार्च या दरम्यान या कसरती होणार असून या माध्यमातून भारत आणि जपान या देशांमध्ये लष्करी प्रशिक्षण आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार आहे. मराठा लाईट...

मास्क घाला अन्यथा दोनशे पन्नास रुपये दंड

कोरोना ची तिसरी लाट आली आणि त्याचे रुग्ण सापडू लागल्यानंतर आता बेळगाव पोलीस दल पुन्हा एकदा कामाला लागले आहे. कोरोना साथीच्या विरोधातील खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याच्या दृष्टीने पोलीस दलाने जोरदार कामाला सुरुवात केली असून मास्क आणि सामाजिक अंतर यासंदर्भातील नियमाची...

पोलिंग एजंटांनी निवडणूक नियमांचे पालन केले पाहिजे: व्यंकटेश कुमार

विधानसभा मतदारसंघातील पोलिंग एजंटांनी निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. संभ्रम न ठेवता नियमावली तयार करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी आर. व्यंकटेश कुमार म्हणाले.शनिवारी निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांबाबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.एजंटांनी निवडणुकीदरम्यान कोणताही गोंधळ टाळावा, असे ते...

सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा निषेध

छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली .इस्लामी साम्राज्याच्या विरोधात मुघल राजांना टक्कर देऊन हिंदुस्तानात हिंदू म्हणून जगण्याची शक्ती शिवरायांनी दिली. मात्र आज कर्नाटकात सोशल मीडिया पेज वरून काही कन्नड संघटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात मोहीम आखत आहेत. एकीकडे पंतप्रधान...

या रस्त्यावर पाऊल टाकायला ही जागा नाही

बेळगावातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यावरून चालताना पाय तरी कुठे ठेवावा अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा प्रकार हिंदवाडी येथील डॉक्टर आर के मार्ग येथे पाहायला मिळत आहे . मागील दोन आठवड्यांपासून या रस्त्यांची खोदाई झाली असून याठिकाणी चालण्यासाठी...

कनिष्ठांसाठी ‘येथे’ होणार राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा

कनिष्ठांसाठी 'येथे' होणार राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा-इंडियन बॉडी बिल्डर फेडरेशनतर्फे येत्या फेब्रुवारी महिन्यात 12 व्या कनिष्ठ पुरुष, वयस्क आणि दिव्यांगांसाठी शरीर सौष्ठव स्पर्धा तसेच महिलांसाठी तिसऱ्या ज्युनियर वुमन्स स्पोर्ट्स मॉडेल फिजिक / लेडीज वुमन्स स्पोर्ट्स मॉडेल फिजिक राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा -2022...

शेतकऱ्यांना मिळावी एकरी पन्नास हजार नुकसान भरपाई

कर्नाटकात पर्यायाने सीमाभागात अवकाळी पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिके पावसाच्या पाण्या खाली गेल्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. अशा वेळी तुटपुंजी नुकसानभरपाई देऊन तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार कर्नाटक सरकार करत असून हा अन्यायकारक कारभार...

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महामेळावा

कर्नाटक सरकारने बेळगावात आयोजित केलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हॅक्सिन डेपो मैदानावर भव्य सीमा महामेळावा घेऊन या अधिवेशनाला विरोध करण्याचा निर्णय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे . मध्यवर्ती चे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्नाटक...

कर्नाटकात सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना हाय अलर्ट

बेंगळुरूमध्ये ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग गांभीर्याने घेत कर्नाटक सरकारने राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी हाय अलर्टवर ठेवले आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनसाठी उपचार करण्यास सज्ज राहण्याची सूचना केली आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयांच्या संचालकांसह व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक घेण्यात आली. आरोग्य...
- Advertisement -

Latest News

ग्रामस्थांना टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा.. यांचा उपक्रम

बेळगाव लाईव्ह - गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली.त्यामुळे यावर्षी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यावरच पाण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. याची...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !