20.3 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 28, 2021

एज्युकेशन फॉर नीडी शिकवणार महिलांना मोफत इंग्रजी

हेल्थ फॉर नीडी या संस्थेच्या माध्यमातून रुग्णसेवा करणाऱ्या सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर फाउंडेशनच्या माध्यमातून आता एज्युकेशन फॉर नीडी ही नवी संस्था गरजूंना शिक्षण पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिलांना मोफत इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इंग्रजीतून संवाद...

पोलिस दोन तास लवकरच उतरले मैदानात

सरकारने रात्री दहा ते पहाटे पाच वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी केला आहे, मात्र पहिल्याच दिवशी बेळगाव पोलिस दोन तास लवकरच मैदानात उतरले आहेत.बेळगावातील किर्लोस्कर रोड येथे रात्री ८ वाजल्यापासूनच पोलिसांनी नाईट कर्फ्यू सुरू केला आहे.आठ वाजता पोलिसांनी शिट्या वाजवायला...

भिडे गुरुजींवरील वॉरंट न्यायालयाने केले रद्द

येळ्ळूर येथील कुस्ती आखाड्याप्रसंगी आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणीच्या खटल्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यावर बजावण्यात आलेले वॉरंट न्यायालयाने आज रद्दबातल केले. येळ्ळूर येथे गेल्या दोन वर्षापूर्वी कुस्ती आखाडा वेळी निवडणूक आचारसंहितेचा भंग करून प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान...

‘कर्नाटक बंद’ला बेळगावच्या संघटनांचा पाठिंबा नाही

एमईएस अर्थात महाराष्ट्र एकीकरण समितीला राजद्रोही ठरवून या संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी येत्या 31 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या कर्नाटक बंदला पाठिंबा न देण्याचा निर्णय बेळगावातील विविध कन्नड संघटनांनी घेतला आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीची गुंडगिरी वाढली असल्यामुळे या संघटनेवर...

..अखेर ‘त्या’ जलवाहिनीची झाली दुरुस्ती

बेळगाव शहरातील रविवार पेठेतील कलमठ रोड येथील गळती लागलेल्या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम आज मंगळवारी हाती घेण्यात आल्यामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. कलमठ रोड येथील खराब रस्ता आणि जलवाहिनी गळती संदर्भात बेळगाव लाईव्हने आवाज उठविला होता. शहराचे...

नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई : डीसीपी आमटे

नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जारी केलेल्या कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचीचे आपण सर्वांनी काटेकोर पालन केले पाहिजे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर राष्ट्रीय आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त (डीसीपी) डाॅ. विक्रम आमटे यांनी दिला आहे. शहरातील...

थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर ‘नाईट कर्फ्यू’चे विरजण

कोरोना आणि ओमिक्रोन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज मंगळवारपासून आठवडाभरासाठी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 'नाईट कर्फ्यू' लागू केला आहे. ऐन 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरच नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत येण्याबरोबरच थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांवर विरजण पडले आहे. राज्यात आजपासून...

ॲल्युमिनियमसाठी पेट्रापॅकची होळी

शीतपेयांच्या टेट्रापॅक मधील ॲल्युमिनियम मिळवण्यासाठी क्लब रोडवरील रस्त्याशेजारी असलेल्या झाडांखाली महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा पेटवून देण्याचा गैरप्रकार सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांच्या जागरूकतेमुळे उघडकीस आला. त्यामुळे रस्त्याकडेला कचरा टाकू, नका जाळू नका, परिसर स्वच्छ ठेवा हे सर्व नियम फक्त...

बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी पदी बसवराज नलतवाड

कर्नाटक राज्यातील 22 शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा शिक्षण अधिकारी पदावर बढती देण्याबरोबरच 8 जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये बेळगाव शैक्षणिक जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांचाही समावेश असून त्यांच्या जागी बसवराज नलतवाड यांची बेळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक...

कुलूप तोडून लांबवले दोन लाखाचे साहित्य

बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचा ऐवज लांबवला आहे. मल्लिकार्जुन नगर येथे घडलेली घटना उघडकीस आली असून मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. चोरट्यांनी समोरच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून 42 ग्रॅम सोने, 55 ग्रॅम चांदीचे दागिने, तीन...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !