26 C
Belgaum
Saturday, June 3, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 16, 2021

बेळगावात नायजेरियन रिटर्नला ओमीक्रॉनची बाधा

जगभरात धुमाकूळ घातलेला ओमीक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेंरियंटने बेळगावात प्रवेश केला आहे. नायजेरिया मधून हा ओमीक्रॉन बेळगावात दाखल झाला आहे. भारत देशात आता पर्यंत 62 जणांना कोरोना ओमीक्रॉनची लागण झाली आहे आणि आता बेळगावात हा रुग्ण दाखल झाला आहे त्याला...

पदवी अभ्यासक्रमात कन्नड सक्ती नको : उच्च न्यायालय

पदवी अभ्यासक्रमासाठी जे विद्यार्थी कन्नड भाषा विषय म्हणून घेऊ इच्छित नाहीत त्यांच्यावर पुढील आदेशापर्यंत कन्नड विषयाची सक्ती केली जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश कर्नाटक उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश रितुराज अवस्थी आणि न्यायाधीश सचिन...

भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय होणार मुंबईत

बेळगावसह प्रयागराज, व कोलकाता पाठोपाठ आता लवकरच चेन्नई येथील केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय अपुऱ्या मनुष्यबळामुळे बंद करण्यात येणार आहे. तथापि बेळगाव येथून चेन्नईला हलविलेले पश्चिम विभागीय कार्यालय महाराष्ट्र सरकारने जागा दिल्यास आपण मुंबई येथे सुरू करू, असे ठोस...

उज्जैन मंदिरात तोतया हिंदू बनल्याप्रकरणी बेळगावच्या मुस्लिम व्यक्तीस अटक

मध्यप्रदेश येथील उज्जैन मंदिरात तोतया हिंदू बनल्याप्रकरणी बेळगावच्या मुस्लिम व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. मुहम्मद युनूस मुल्ला असे आरोपीचे नाव असून तो कर्नाटकातील बेळगावचा आहे, मंगळवारी त्याच्या मित्रासोबत एका हिंदू महिलेला घेऊन तो उज्जैनला गेला होता, असे पोलिसांनी सांगितले. मध्य...

हलगा -मच्छे बायपास स्वतः मंत्री गडकरी लक्ष घालणार जानेवारी महिन्यात बेळगाव दौरा

वादग्रस्त हलगा -मच्छे बायपास रस्त्यासंदर्भात आपण जातीने लक्ष घालणार असून येत्या जानेवारी महिन्यात बेळगाव दौर्‍यावर येणार आहोत अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती युवकांच्या शिष्टमंडळाला दिली. यावेळी बेळगाव खानापूर सीमाभागातील...

शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ मंत्री नक्वी यांना भेटणार

शिवसेना खासदारांचे शिष्टमंडळ मंत्री नक्वी यांना भेटणार केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे कार्यालय बेळगाव येथे पुनर्स्थापित करावे, अशी मागणी शिवसेना खासदारांची शिष्टमंडळ केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग खात्याचे मंत्री मुक्तार अब्बास नक्वी यांच्याकडे करणार आहे. खासदारांचे शिष्टमंडळ यासंदर्भात मंत्री नक्वी यांची आज...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मराठा सेंटर येथे ‘विजय दिवस’ साजरा

भारताने सन 1971 साली पाकिस्तानवर युद्धात मिळविलेल्या विजयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आज गुरुवारी शहरातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित 'विजय दिवस' या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी हजेरी लावली. त्या युद्धातील शहीद जवानांच्या...

पीडिओ -तलाठी हॉटेल ड्युटीवर; नागरिकांची कामे वाऱ्यावर!

ग्रामपंचायतींमधील पंचायत विकास अधिकारी (पीडिओ) आणि तलाठ्यांना हिवाळी अधिवेशनाची ड्युटी देण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी गेल्या चार दिवसापासून पंचायतीकडे फिरकलेच नसल्यामुळे विकासकामांवर परिणाम जाणवत आहे. दरवर्षी अधिवेशनाच्या निमित्ताने पीडिओ आणि तलाठ्यांना पंचायतीचे काम सोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची बरदास ठेवण्याचे काम सोपविले...

पाणी पुरवठा तक्रारींसाठी आता ट्विटर हँडल

बेळगाव शहराचा पाणीपुरवठा एल अँड टी कंपनीकडे हस्तांतरित झाल्यानंतर अनेक अभिनव प्रयोग राबविण्यात येत असून त्यात आता नव्या ट्विटर हँडलची भर पडली आहे. शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा किंवा पाणीपट्टी संदर्भातील आपल्या समस्या मांडण्यासाठी हे ट्विटर हँडल सुरू करण्यात आले आहे. एल...

दळवी यांनी घेतले ‘या’ ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद

कर्नाटक विधिमंडळाच्या निषेधार्थ स्वतःवर झालेल्या हल्ल्याची पर्वा न करता मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करणारे मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी आज सकाळी शहरातील ज्येष्ठ नेते व समितीचे संस्थापक सदस्य काॅ. कृष्णा मेणसे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे...
- Advertisement -

Latest News

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्ली प्रतिनिधी अभिषेक जाधव यांचा सत्कार

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्ली प्रतिनिधी म्हणून बेळगावचे अभिषेक जाधव यांची नियुक्ती झाली असून अभिषेक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !