Tuesday, April 23, 2024

/

महा मेळावा प्रकरणी 27 जणांवर गुन्हे दाखल

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याच्या ठिकाणी ज्या घटना घडल्या त्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार 27 जणांवर गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

रस्त्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता स्टेज घालून त्यावर बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असा फलक लावण्यात आला होता, तसेच कर्नाटक अधिवेशनाला विरोध केला, तसेच नेत्याला काळे फसण्याचा विरोध म्हणून बेळगाव बंद चे आवाहन करून दोन भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या सह 26 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.