शांताई वृद्धाश्रमाच्या विद्या आधार अंतर्गत रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमास जायंट्स मेनच्या वतीने रद्दी संकलीत करून देण्यात आली…लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन करून नवनवीन योजना राबविणे हे जायंट्स मेनचे वैशिष्ट्य आहे.
शांताई वृद्धाश्रमाच्या विद्याआधारच्या माध्यमातून दरवर्षी शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क...
ओमिक्राॅनचे वाढते रुग्ण आणि कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नववर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमांवर निर्बंध जारी केले आहेत.
त्यानुसार 30 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत राज्यात पार्ट्या किंवा सामूहिक कार्यक्रमांवर बंदी असेल. तथापि 25 डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा करण्यावर कोणतेही...
बेळगाव महानगरपालिकेच्या नव्या आयनॉक्स इमारतीचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकासमोरील हायटेक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
महापालिकेच्या सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारातच नवी प्रशासकीय आयनॉक्स इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम...
बेळगाव शहरात 16.50 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा उपकरणांनी सुसज्ज नूतन क्रीडासंकुलाचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे क्रीडा मंत्री डॉ. के. व्ही. नारायणगौडा यांच्या हस्ते पार पडला.
शहरातील नेहरूनगर येथील 2 एकर 14...
काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतलेला असला तरी आज मंगळवारी दुपारी 3:30 च्या सुमारास विधिमंडळ अधिवेशनामध्ये वादग्रस्त धर्मांतर विरोधी विधेयक मांडण्यात आले. तेव्हा सभापती विश्वेश्वर हेगडे -कागेरी यांनी कर्नाटक धर्म स्वातंत्र्य अधिकार संरक्षण हक्क विधेयक -2021 (एलए बिल नं. 50 ऑफ...
भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याबाबत आपण आमदार रमेश जारकीहोळी आणि केएमएफ अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची माहिती आमदार लखन जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. भाजप उमेदवाराच्या पराभवाला आमदार रमेश जारकीहोळी कारणीभूत...
सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची बेअब्रू करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी राजकीय पक्ष्यांचे कारस्थान सुरु आहे.देशात भाषावार प्रांतरचना होण्या आधीपासून महाराष्ट्र एकीकरण समिती अस्तित्वात आहे. देशात राज्य निर्मिती करताना जे जे आयोग नेमले गेले त्या सगळ्या आयोगाना समितीने आपले...
बेंगलोर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेच्या निषेधार्थ बेळगावसहित सीमाभागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केले. मात्र या आंदोलनानंतर म. ए. समितीवर बंदी घालण्यासंदर्भात कर्नाटक सरकार विचार करत असल्याच्या चर्चेला उधाण आले असतानाच यासंदर्भात शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
शिवसेनेचे...
बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना खुश करण्यासाठीच केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने वक्तव्य करत आहेत, असा आरोप ग्रामीण विकास मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी आज केला.
शहरातील अनगोळ येथील भेटीनंतर आज मंगळवारी पत्रकारांशी बोलताना...
हिरेबागेवाडीनजीक विरपणकोप्प क्रॉस येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर आज सकाळी भरधाव कारने लाॅरीला धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार तर अन्य दोघे जखमी झाले. अपघातातील मृत कारवार जिल्ह्यातील यल्लापूरचे रहिवासी आहेत.
वासिम खान (वय 40) सय्यद...