28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Dec 19, 2021

आणखी पाच जणांना अटक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अवमाना प्रकरणी बेळगाव पोलिसांनी आणखी पाच जणांना अटक केली आहे त्यामुळे अटक झालेल्यांची एकूण संख्या 32 वर पोहोचली आहे. या अगोदर पोलिसांनी 27 जणांना अटक करून त्यांच्यावर कलम 307 खून करण्याचा प्रयत्न करणे अश्या गंभीर...

महाराष्ट्रातील कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी उद्धव ठाकरेंशी बोलणार बोम्माई 

बेळगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून त्यामुळे महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड लोकांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच...

सोमवारचा दिवस मुख्य

सोमवारी बेळगावच्या हिवाळी अधिवेशनाचा महत्त्वपूर्ण दिवस असून यावेळी बहुसंख्य मोर्चे आणि गोंधळ असण्याची शक्यता आहे. सुवर्ण सौध समोर आंदोलन करणाऱ्या दोन ठिकाणी जवळपास 30 हून अधिक आंदोलन होणार आहेत हलगा येथील सुवर्ण गार्डन समोर 15 आंदोलन आहेत तर कोंडस्कोप्प...

तीन विकासकामे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पित

बेळगाव उत्तर मतदारसंघात राबवण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 21 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोंमाई यांच्या हस्ते या विकास कामांचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी कळविले आहे . मागील...

144 कलम बुधवारपर्यंत कायम

सोमवार दिनांक 20 रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू असलेले 144 कलम अर्थात जमावबंदीचा आदेश आता बुधवारी सकाळी 6 पर्यंत लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाने दिली आहे . कोणत्याही प्रकारे अनुचित घटना घडामोडी घडू नयेत यासाठी ही खबरदारीची उपायोजना घेण्यात...

पोलिसांनी उधळला करवे चा मोर्चा

पिरनवाडी येथून अनगोळ कडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोर्चा काढण्याचा प्रयत्न उधळून लावण्यात आला असून त्यांची रवानगी बेळगाव शहराबाहेर केली जाणार आहे. आज कर्नाटक रक्षण वेदिकेचे काही कार्यकर्ते पिरनवाडी च्या सीमारेषेत दाखल...

थंडीने बेळगावकर कुडकुडले

बेळगाव शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढत चालला आहे. सर्वत्र शहारून येईल एवढी थंडी पडत असल्यामुळे सध्या उबदार वस्तूंचा आश्रय घेण्याची वेळ नागरिकांवर आली असून बेळगावचे सध्या महाबळेश्वरच बनले आहे. 19 डिसेंबर रोजी शहरातील तापमानाची नोंद किमान 13.2 अंश सेल्सिअस...

आज खानापूर तालुका बंद

बेंगलोर येथील काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. त्याच्या निषेधार्थ खानापूर शहर आणि तालुका बंद ठेवण्याचा निर्णय हिंदुत्ववादी संघटनांनी घेतला आहे. या बंदला महाराष्ट्र एकीकरण समिती भाजप शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सर्व राजकीय पक्षांनी व संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर...

त्या ओमिक्राँन बाधिताची प्रकृती स्थिर

परदेशातून येऊन ओमिक्राँन बाधित झालेल्या आजमनगर येथील बाधीताची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे .शनिवारी बेळगाव जिल्ह्यातील 1103 जणांचे स्वाब तपासणीसाठी देण्यात आले होते हे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन नवे रुग्ण आढळून...

कलम 144 ,तेवीस डिसेंबर पर्यंत?

सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीत बेळगाव शहर आणि परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 144 कलमाची व्याप्ती आणखी वाढविण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही सरकारी सूत्रांकडून ही विश्वसनीय माहिती हाती आली असून 144 कलम 23 डिसेंबर पर्यंत लागू...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !