कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज शुक्रवारी बेळगावात सांगता झाली. उत्तर कर्नाटक विकासाच्या दृष्टीने सरकारचे हे अधिवेशन व्यर्थ होते. थोडक्यात गेल्या दहा दिवसात जनतेच्या तब्बल सुमारे 20 कोटी रुपयांचा चुराडा करण्याबरोबरच सत्ताधारी पक्षाने आपल्याला हवी ती विधेयक मंजूर करून घेतली...
उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्यासाठी एक सत्र बोलवा. विजयपुरचे भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी जत्रा करायची असेल तर अधिवेशन बोलावण्याची गरज नाही अशा शब्दात आपली नाराजी व्यक्त केली.
अधिवेशनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अधिवेशनाच्या सुरुवातीला उत्तर कर्नाटकाच्या विकासावर चर्चा करायची होती....
कर्नाटकात आत्तापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरीएंटचे 19 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन येत्या 30 डिसेंबरपासून 2 जानेवारी 2022 पर्यंत राज्य सरकारने सामूहिक कार्यक्रमांवर राज्यव्यापी बंदी घातली आहे.
ख्रिसमस सण साजरा करताना प्रार्थना वगैरे कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने...
कर्नाटक विधिमंडळाच्या 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाची आज शुक्रवारी बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सांगता झाली. अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे उत्तर कर्नाटकातील समस्यांवर सखोल चर्चा करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकला नाही.
विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्या मते परिषदेमध्ये अनेक विषयांवर...
बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती विटंबनेच्या घटनेनंतर बेळगावात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मराठी युवकांवरील खटले मागे घेऊन त्यांची तात्काळ मुक्तता करावी, अशी विनंती महाराष्ट्र सरकारने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकड करावी, अशी मागणी युवा आमदार रोहितदादा पवार यांनी आज...
शहरातील सकाळ - संध्याकाळी फिरावयास जाणाऱ्या नागरिकांकडून केला जाणाऱ्या कचऱ्याची दखल घेऊन शहरातील जागरूक स्वच्छता प्रेमी मॉर्निंग वाॅकर्सनी आज सकाळी रेसकोर्स मैदान येथे श्रमदानाने स्वच्छता मोहीम राबवली.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो परिसरानंतर शहरातील गर्द झाडी असलेला रेसकोर्स मैदान परिसर मोठ्या...
रस्त्यावरील स्पीड ब्रेकरमुळे गवत भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून पडून उचगाव येथील एक शेतकरी ठार झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नांव अनिल विष्णू जाधव (वय 55, रा. उचगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल जाधव...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि स्थानिक प्रशासनाशी दोन हात करत हालगा-मच्छे बायपास रद्द करण्यासाठी शेतकरी प्रखर लढत देत असताना दुसरीकडे बायपाससाठी जबरदस्तीने करण्यात आलेले रस्त्याचे सपाटीकरण म्हणजे बेवड्यांना तसेच पार्ट्या करणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे. तेंव्हा पोलिसांनी याठिकाणी रंगणाऱ्या रात्रीच्या...
नेसरी (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर) येथील तारेवाडी गावाच्या हद्दीत वेताळमाळ या ठिकाणी नेसरी पोलिसांनी सापळा रचून बेळगावच्या एका युवकाला गावठी बनावटीच्या पिस्तुल आणि जिवंत काडतुसांसह रंगेहात पकडून अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्दे मालाची किंमत 1 लाख 22 हजार...